लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

‘रहाणे धवनचे स्थान घेऊ शकतो’ - Marathi News |  'Rahane can take Dhawan's place' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘रहाणे धवनचे स्थान घेऊ शकतो’

सलामीवीर शिखर धवनचे स्थान अजिंक्य रहाणेला मिळू शकते, असे संकेत भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने दिले आहेत. वैयक्तिक कारणामुळे धवन आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन वन-डे सामन्यांत खेळणार नाही. ...

टीम इंडियाचे ट्रेनर बासू चौकशीच्या फे-यात - Marathi News |  Team India's trainer Basu inquired into the verdict | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे ट्रेनर बासू चौकशीच्या फे-यात

भारतीय क्रिकेट संघाचे स्ट्रेंथ व अनुकूलन प्रशिक्षक शंकर बासू यांच्यावर त्यांच्या शिष्यांमध्ये समावेश असलेल्या सोहम देसाईची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) नव्या ट्रेनरपैकी एका स्थानी नियुक्तीच्या कारणास्तव दुटप्पी भूमिकेचे आरोप आहेत. ...

BCCI मध्ये वशिला नसल्यामुळे मुख्य प्रशिक्षक झालो नाही, विरुचा गौप्यस्फोट - Marathi News | BCCI did not become the chief coach due to lack of VC, Viru's bluff | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI मध्ये वशिला नसल्यामुळे मुख्य प्रशिक्षक झालो नाही, विरुचा गौप्यस्फोट

बीसीसीआयमध्ये माझा वशिला नव्हता त्यामुळे मी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकलो नाही, असा गौप्यस्फोट भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने केला आहे. ...

कांगारुंना जबरी धक्का, दुखापतीमुळे हा विस्फोटक फलंदाज वन-डे मालिकेतून बाहेर - Marathi News | The explosive batsman got out of the ODI series due to a knee injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कांगारुंना जबरी धक्का, दुखापतीमुळे हा विस्फोटक फलंदाज वन-डे मालिकेतून बाहेर

भारताच्या शिखर धवननंतर आता ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे कांगारुंपुढील समस्या वाढल्या आहेत. ...

कोहलीने लग्नाची मागणी घालणा-या महिला क्रिकेटरला दिलं स्पेशल गिफ्ट - Marathi News | Special gift to the woman cricketer who asked for marriage to Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीने लग्नाची मागणी घालणा-या महिला क्रिकेटरला दिलं स्पेशल गिफ्ट

विराटने गिफ्ट दिल्यामुळे या महिला क्रिकेटरचा आनंद गगनात मावेनासा झालाय, ट्विटरद्वारे विराटने गिफ्ट दिल्याची माहिती तिने दिली ...

अर्थ समिती ‘कळसूत्री बाहुली’ तर नाही ना..ज्योतिरादित्य शिंदे यांचा सवाल - Marathi News |  Meaning Committee 'Kalsutri doll' if not, no .. Jyotiraditya Shinde's question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्थ समिती ‘कळसूत्री बाहुली’ तर नाही ना..ज्योतिरादित्य शिंदे यांचा सवाल

बीसीसीआयच्या अर्थ समितीला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत की नाही? समिती स्वतंत्र निर्णय घेऊ शकते का? आमचे धोरणात्मक निर्णय प्रशासकांच्या समितीने (सीओए) फेटाळले तर..? असे प्रश्न उपस्थित करून समितिप्रमुख ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी बैठकीतून मध्येच ...

आता झुंज अव्वल क्रमांकासाठी - Marathi News | Now for the top bilateral number | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता झुंज अव्वल क्रमांकासाठी

- अयाझ मेमन रविवारपासून भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल. या मालिकेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविण्यासाठी सर्वांत मोठी स्पर्धा होईल. कारण, जो संघ ४-१ किंवा ५-० अशा मोठ्या फरकाने बाजी मारेल, तो अव्वल स्थान प ...

...तरच युवराज, रैनाला संघात स्थान - रवी शास्त्रींनी केलं स्पष्ट - Marathi News | Only then Yuvraj, Raina's place in the team - Ravi Shastri made clear | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तरच युवराज, रैनाला संघात स्थान - रवी शास्त्रींनी केलं स्पष्ट

श्रीलंकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या युवराज सिंग आणि सुरेश रैना यांच्या भवितव्याबाबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. ...