लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

Champions Trophy स्पर्धेआधी हार्दिक पांड्यानं उचललं महत्त्वाच पाऊल; वर्षभरानंतर खेळणार वनडे मॅच! - Marathi News | Vijay Hazare Trophy Hardik Pandya Return Baroda ODI After World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy स्पर्धेआधी हार्दिक पांड्यानं उचललं महत्त्वाच पाऊल; वर्षभरानंतर खेळणार वनडे मॅच!

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो एकही वनडे सामना खेळलेला नाही. ...

AUS vs IND : Steven Smith ची टीम इंडियाविरुद्ध विक्रमी सेंच्युरी! - Marathi News | AUS VS IND 4 th Test Steven Smith Scored back to back hundreds in consecutive Test Matches Set New Record With 34 Test Century Melbourne Cricket Ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : Steven Smith ची टीम इंडियाविरुद्ध विक्रमी सेंच्युरी!

टीम इंडियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील त्याचे हे सलग दुसरे शतक आहे. ...

टीम इंडियानं मेलबर्नच्या मैदानातून वाहिली माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली - Marathi News | AUS vs IND Indian Players Wearing Black Armbands honour of former Indian Prime Minister Manmohan Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियानं मेलबर्नच्या मैदानातून वाहिली माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

भारतीय संघातील खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून उतरले मैदानात ...

चुकीला माफी नाही! किंग कोहलीवरील 'विराट' संकट टळलं; पण ICC नं खिशाला लावली कात्री - Marathi News | No Match Ban But Kohli Fined 20 Percent Match Fee For Shouldering Australian Debutant Konstas On 1st Day Of Boxing Day Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चुकीला माफी नाही! किंग कोहलीवरील 'विराट' संकट टळलं; पण ICC नं खिशाला लावली कात्री

किंग कोहलीला या प्रकरणात एका सामन्याच्या बंदीची मोठी शिक्षा  होतीये की, काय असं वाटतं होते. पण ... ...

AUS vs IND, 4th Test Day 1 Stumps: ऑस्ट्रेलियाकडून चौघांची फिफ्टी; बुमराहनं मॅचमध्ये आणलं, पण... - Marathi News | 4th Test Day 1: Jasprit Bumrah Keeps India In Game Australia 311 Loos Of 6 Wickets After Impressive Sam Konstas Debut Steven Smith Not Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND, 4th Test Day 1 Stumps: ऑस्ट्रेलियाकडून चौघांची फिफ्टी; बुमराहनं मॅचमध्ये आणलं, पण...

आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या चार अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवशी ६ बाद ३११ धावांपर्यंत मजल मारली आहे. ...

Sam Konstas खांदा मारणं Virat Kohli ला भोवणार? एका मॅचला बाकावर बसण्याची येऊ शकते वेळ! - Marathi News | AUS vs IND Virat Kohli likely to face one match ban after altercation with Sam Konstas | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sam Konstas खांदा मारणं Virat Kohli ला भोवणार? एका मॅचला बाकावर बसण्याची येऊ शकते वेळ!

आयसीसी या प्रकरणात दोन्ही खेळाडूंना बोलवणार हे जवळपास निश्चित आहे. जर विराट कोहली दोषी आढळला तर... ...

"गल्ली क्रिकेट खेल रहा है क्या?" भर मैदानात यशस्वी जैस्वालवर ओरडला रोहित शर्मा (VIDEO) - Marathi News | Australia vs India 4th Test Rohit Sharma To Yashasvi Jaiswal Arre Jassu Gully Cricket Khel Raha Hai Kya Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गल्ली क्रिकेट खेल रहा है क्या?" भर मैदानात यशस्वी जैस्वालवर ओरडला रोहित शर्मा (VIDEO)

पहिल्या दिवसाच्या खेळात रोहित शर्मा यशस्वीला ओरडतानाही दिसून आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.  ...

टीम इंडियासाठी बुमराह झाला 'पेन किलर'; Travis Head ची डोकेदुखी क्षणात केली दूर - Marathi News | AUS vs IND 4th Test Travis Head is cleaned up by Jasprit Bumrah for DUCK Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियासाठी बुमराह झाला 'पेन किलर'; Travis Head ची डोकेदुखी क्षणात केली दूर

टीम इंडियासाठी बुमराह झाला पेन किलर; डोकेदुखी क्षणात झाली दूर ...