लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, फोटो

Indian army, Latest Marathi News

शत्रू विचारही करू शकणार नाही अशी शस्त्र भारतीय जवानांच्या हातात असतील; PM मोदींचं व्हिजन! - Marathi News | Prime Minister Narendra Modi Said How Long Will I Keep Taking The Risk Sidm Joint Seminar we should have strong weapons | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रू विचारही करू शकणार नाही अशी शस्त्र भारतीय जवानांच्या हातात असतील; PM मोदींचं व्हिजन!

देशात संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या मुद्द्यावर बोलत असताना पंतप्रधान मोदींनी आपलं व्हिजन सर्वांसमोर मांडलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी अत्यंत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आणि सर्वांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. ...

परदेशी शस्त्र खरेदीसाठी खासगी बँका करणार पेमेंट, केंद्र सरकारने केली 3 बँकांची निवड... - Marathi News | Private banks to make payments for purchase of foreign ammunition, Center selects 3 banks | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशी शस्त्र खरेदीसाठी खासगी बँका करणार पेमेंट, केंद्र सरकारने केली 3 बँकांची निवड...

संरक्षण मंत्रालयाने 3 खासगी बँकांना परदेशातून येणाऱ्या शस्त्रास्त्र खरेदीचे पेमेंट करण्याची मान्यता दिली आहे. आतापर्यंत सरकारी बँकांमार्फतच संरक्षण खरेदी सौद्यांचे पेमेंट केले जायचे. ...

Agneepath Scheme: देशाेदेशींचे ‘अग्निवीर’; जगातीलअनेक देशांत ‘अग्निपथ’सारखी पद्धत - Marathi News | ‘Agniveer’ of the country; Agniveer-like method in many countries of the world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशाेदेशींचे ‘अग्निवीर’; जगातीलअनेक देशांत ‘अग्निपथ’सारखी पद्धत

सैन्यदलाच्या संख्येचा विचार केल्यास चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. केंद्र सरकारने संसदेत १५ मार्च २०२१ रोजी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही सैन्यदलांत एकूण १३ लाख ४० हजार ९५३ जवान व अधिकारी आहेत ...

Agnipath Scheme: 'अग्निपथ'मुळे देशभरात तरुणाई हिंसक; योजनेला विरोध करण्यामागे काय आहे कारणं? - Marathi News | Agnipath Scheme: 'Agnipath' causes youth to become violent across the country; What is the reason behind opposing the plan? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'अग्निपथ'मुळे देशभरात तरुणाई हिंसक; योजनेला विरोध करण्यामागे काय आहे कारणं?

Agneepath Yojana : अग्निपथ योजनेवर म्हणाले निवृत्त अधिकारी, "जर फासा उलटा पडला तर…" - Marathi News | agneepath scheme jawans not able trained in 4 years retired officers raised many questions know what he said | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजनेवर म्हणाले निवृत्त अधिकारी, "जर फासा उलटा पडला तर…"

बीएसएफचे निवृत्त अतिरिक्त डीजी संजीव कृष्ण यांनी या योजनेबद्दल सांगितले की, अग्निवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे त्यांच्या सेवेची वेळ येईपर्यंत त्यांची सेवानिवृत्तीची वेळ पूर्ण होईल. ...

भारतीय लष्करामध्ये यूपी-बिहारच्या तरुणांचा बोलबाला, महाराष्ट्र या स्थानावर, पाहा कुठल्या राज्यातील किती जवान - Marathi News | The strength of UP-Bihar youth in the Indian Army, Maharashtra 4th Place, see how many soldiers from which state | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्करात यूपी-बिहारचा बोलबाला, महाराष्ट्र या स्थानावर, पाहा कुठल्या राज्यातील किती जवान

Indian Army News: केंद्र सरकारने लष्करातील सेवेसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या योजनेविरोधात बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्यांमध्ये हिंसक आंदोलन होत आहे. या योजनेला बिहार, उत्तर प्रदेशमधून जोरदार विरोध होण ...

अग्निपथ! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ऐतिहासिक बदल; मोदी सरकार करणार घोषणा? - Marathi News | Agneepath scheme for army may be announced tomorrow Know The Details | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ऐतिहासिक बदल; मोदी सरकार करणार घोषणा?

Tour of Duty: सैन्य भरतीचे सर्व नियम बदलणार, ४ वर्ष सेवेनंतर निवृत्ती; लवकरच घोषणा होणार? - Marathi News | Tour of Duty: Tour of Duty Recruitment: Release all recruits after 4 years, re-enlist 25% of them after a month | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :सैन्य भरतीचे सर्व नियम बदलणार, ४ वर्ष सेवेनंतर निवृत्ती; लवकरच घोषणा होणार?