India, Latest Marathi News
राष्ट्रीय योजना, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टे तयार करण्यात देशातील तरुणांना सक्रियपणे सहभागी करून घेणे हे पंतप्रधान मोदींचे उद्दिष्ट आहे. ...
आपल्या देशातील परिस्थिती पाहता भविष्यात भारतीय संस्कृती देखील इतर देशांमधून आयात करावी लागेल की काय? अशी शंका येते ...
WPL Auction Live : आज मुंबईत महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी लिलाव पार पडत आहे. ...
पाश्चिमात्य राष्ट्रांनी रशियावर निर्बंध घातले होते. पण, त्या गोष्टींना न जुमानता पुतीन यांनी अद्याप युद्ध सुरू ठेवले आहे. ...
महत्वाचे म्हणजे, पीएम मोदी यांची 2023 मध्ये सलग तिसऱ्या वर्षी जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली. हा सर्व्हे अमेरिकन कंपनी द मॉर्निंग कंसल्टने केला होता. ...
इस्रोने पाठवलेल्या Aditya-L1 यानाने सूर्याचे विविध 11 रंगांमध्ये फोटो घेतले आहेत. ...
क्राइम इन इंडिया २०२२ या नावाने जारी झालेल्या अहवालात देशातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा डेटा दाखवण्यात आला आहे. ...
अंजू म्हणते की, तिथल्या लोकांना पंतप्रधान मोदी खूप आवडतात आणि तिथे त्यांचे खूप चाहते आहेत. पाकिस्तानच्या लोकांना नरेंद्र मोदींसारखा नेता हवा आहे. ...