लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

'भारताच्या बहिष्कारामुळे आमच्या पर्यटनाला फटका बसला'; मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी मागितली माफी - Marathi News | India's boycott hit our tourism Former President of Maldives apologizes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारताच्या बहिष्कारामुळे आमच्या पर्यटनाला फटका बसला'; मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी मागितली माफी

काही महिन्यापूर्वी मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्या प्रकरणी वाद सुरू झाला होता, याबाबत आता माजी राष्ट्रपतींनी मोठं वक्तव्य केलं आहे. ...

भारतीयांसाठी दिलासादायक बातमी; UAE मध्ये आता ५ दिवसांत मिळणार वर्क परमिट - Marathi News | Good news for Indians; UAE will now get work permit in 5 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयांसाठी दिलासादायक बातमी; UAE मध्ये आता ५ दिवसांत मिळणार वर्क परमिट

वर्क बंडल ही योजना युएईच्या झीरो ब्यूरोक्रेसीचा पहिला टप्पा आहे ...

TikTok प्रकरणी भारताच्या पावलावर पाऊल ठेवणार अमेरिका; चीनला अद्दल घडवण्याची तयारी! - Marathi News | US bill would ban TikTok from app stores unless ByteDance divests it after India slamming App | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :TikTok प्रकरणी भारताच्या पावलावर पाऊल ठेवणार अमेरिका; चीनला अद्दल घडवण्याची तयारी!

अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही ...

भारतीयांना रशियन सैन्यात भरतीसाठी एजंट सक्रिय? अफसानच्या मृत्यूनंतर समोर आले प्रकरण - Marathi News | Does the syndicate work to recruit Indians into the Russian army? Read in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांना रशियन सैन्यात भरतीसाठी एजंट सक्रिय? अफसानच्या मृत्यूनंतर समोर आले प्रकरण

रशिया-युक्रेन सीमेवर गेल्या २ वर्षांपासून युद्ध सुरू आहे. आता भारतीय नागरिकही या युद्धात अडकल्याचे दिसत आहे. ...

रशियाच्या वतीने युद्ध लढण्यासाठी कसा पोहोचला हैदराबादचा असफान?; मृत्यूने कुटुंबीयांना धक्का - Marathi News | hyderabad man mohammed asfan reach russia to fight war against ukraine family shock after news of death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाच्या वतीने युद्ध लढण्यासाठी कसा पोहोचला हैदराबादचा असफान?; मृत्यूने कुटुंबीयांना धक्का

असफानच्या मृत्यूची माहिती समजताच त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असून त्यात दोन वर्षाचा मुलगा व आठ महिन्यांची मुलगी आहे. ...

तेजीनं होणार भारताची प्रगती, '७ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दुपटीनं वाढून ७ लाख कोटींपार जाणार' - Marathi News | India s economical progress will be fast In 7 years India s economy will double and cross 7 lakh crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेजीनं होणार भारताची प्रगती, '७ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दुपटीनं वाढून ७ लाख कोटींपार जाणार'

भारताच्या वेगवान अर्थव्यवस्थेबाबत सर्वच बाजूंनी चांगली बातमी येत आहे. तर दुसरीकडे चीनच्या अर्थव्यवस्थेला मात्र ब्रेक लागणार आहे. ...

७ भारतीय तरूण रशियात अडकले; बळजबरीने उतरवले युद्धात, बचावासाठी केली विनंती - Marathi News | Russia Ukraine News 7 youths from Punjab and Haryana stuck in Russia allege being forcibly used for war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :७ भारतीय तरूण रशियात अडकले; बळजबरीने उतरवले युद्धात, म्हणाले...

russia ukraine war news: रशियात गेलेल्या पंजाब आणि हरयाणातील सात तरूणांसोबत धक्कादायक प्रकार घडला. ...

पाकिस्तान नॅशनल डे दिल्लीत साजरा होणार; काय आहे जिना अन् मुस्लीम लीगशी कनेक्शन? - Marathi News | Pakistan National Day to be celebrated in Delhi; What is the connection with Jinnah and Muslim League? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान नॅशनल डे दिल्लीत साजरा होणार; काय आहे जिना अन् मुस्लीम लीगशी कनेक्शन?

२४ मार्च १९४० रोजी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. १९४१ मध्ये मुस्लिम लीगच्या घटनेचा भाग बनवण्यात आला. या प्रस्तावाच्या आधारे १९४६ मध्ये मुस्लिम लीगने मुस्लिमांसाठी दोन ऐवजी एक देश मागण्याचा निर्णय घेतला होता. ...