इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
India, Latest Marathi News
War Mock Drill in Maharashtra: २४४ सिविल डिफेन्स जिल्हा प्रतिनिधींसोबत गृह सचिवांची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल ...
या बैठकीत पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला रोखठोक सवाल विचारण्यात आले. पहलगाम हल्ल्यात लश्कर ए तोयबाच्या भूमिकेवरून पाकिस्तानला फटकारले. ...
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची भीती सतत वाढत आहे. दरम्यान, आता बाबा वांगाच्या २०२५ सालाच्या भाकिताची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे. ...
या व्यक्तीच्या घोषणेचा तिथे उपस्थित पाकिस्तानी नागरिकांनी विरोध केला परंतु त्याने महाराष्ट्र जिंदाबाद अशी घोषणा सुरूच ठेवली. ...
India Pakistan Tension : सिंधु पाणी करार स्थगित केल्यानंतर भारत सरकारने धरणे आणि जलविद्युत प्रकल्प बांधण्याचा मार्ग मोकळा केला आहे. ...
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मूडीज रेटिंग्सनं (Moody’s Ratings) मोठा अलर्ट जारी केला आहे. पाहा पाकिस्तान आणि भारताबद्दल मूडीजनं काय म्हटलंय. ...
पाकिस्तान सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य आहे. भारत या सुरक्षा परिषदेचा भाग नाही. ...
१९६० च्या दशकात बनलेल्या इस्लामाबादमधील लाल मशीद खूप प्रसिद्ध आहे. या मशिदीतील इमामचा पाकिस्तानी जनतेवर मोठा प्रभाव आहे. ...