लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका, मराठी बातम्या

India vs sri lanka, Latest Marathi News

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.
Read More
IND Vs SL 2nd ODI Live : संजू सॅमसन दुसऱ्या सामन्यालाही मुकला; मालिकेत खेळणार की नाही?, BCCIनं दिले अपडेट्स - Marathi News | India vs SL 2nd ODI : Sanju Samson has recovered from the injury and is available for the selection in the rest of the series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd ODI Live : संजू सॅमसन दुसऱ्या सामन्यालाही मुकला; मालिकेत खेळणार की नाही?, BCCIनं दिले अपडेट्स

IND vs SL 2nd ODI Int Live Score : दुसऱ्या वन डे सामन्याच्या नाणेफेकीचा कौलही यजमान श्रीलंकेच्या बाजूनं लागला अन् त्यांनी पुन्हा प्रथम फलंदाजी करून टीम इंडियासमोर लक्ष्य ठेवण्याचा निर्णय घेतला. ...

IND Vs SL 2nd ODI Live : टीम इंडियानं नाणेफेक गमावली, पाकिस्तानचा मोठा विक्रम मोडण्याची 'गब्बर अँड टीम'ला संधी  - Marathi News | India vs SL 2nd ODI live Updates Score Today : Sri Lanka have won the toss and they've decided to bat first, India are playing with the same playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd ODI Live : टीम इंडियानं नाणेफेक गमावली, पाकिस्तानचा मोठा विक्रम मोडण्याची 'गब्बर अँड टीम'ला संधी 

IND vs SL 2nd ODI Int Live Score : आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा निर्धार टीम इंडियाचा आहे. ...

टीम इंडियाचे दोन्ही संघ उद्या एकाचवेळी मैदानावर उतरणार, मंगळवारी जगभरात १९ तास क्रिकेटचा थरार रंगणार! - Marathi News | Team India's two matches happening tomorrow; Continues 19 hours of Cricket across the world | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे दोन्ही संघ उद्या एकाचवेळी मैदानावर उतरणार, मंगळवारी जगभरात १९ तास क्रिकेटचा थरार रंगणार!

शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे दोन संघ मंगळवारी ( २० जुलै २०२१) एकाचवेळी मैदानावर उतरणार आहेत ...

शिखर धवनचा 10 हजारी क्लबमध्ये समावेश; व्हिव्हियन रिचर्ड्सना मागे टाकत केला विशेष कारनामा! - Marathi News | Star Cricketer Shikhar dhawan completed 6000 runs in odi format and 10000 runs in international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनचा 10 हजारी क्लबमध्ये समावेश; व्हिव्हियन रिचर्ड्सना मागे टाकत केला विशेष कारनामा!

india vs sri lanka : भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनकडे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्याची धुरा सोपविण्यात आली आहे. ...

IND vs SL 1st ODI: पहिल्याच चेंडूवर षटकार कसा मारला, इशान किशनने सामन्यानंतर उघड केलं गुपित  - Marathi News | IND vs SL 1st ODI: How he hit a six off the first ball, Ishan Kishan revealed the secret after the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL 1st ODI: पहिल्याच चेंडूवर षटकार कसा मारला, इशान किशनने सामन्यानंतर उघड केलं गुपित 

IND vs SL 1st ODI: श्रीलंका दौऱ्यात काल झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. ...

IND vs SL 1st ODI : 'INDIA B' कडून श्रीलंकेचे वस्त्रहरण; पृथ्वी, इशान, शिखर प्रत्येकानं नोंदवले भारी विक्रम! - Marathi News | India vs Sri Lanka 1st ODI, Live : TeamIndia beat Sri Lanka by 7 wickets & take 1-0 lead in the series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL 1st ODI : 'INDIA B' कडून श्रीलंकेचे वस्त्रहरण; पृथ्वी, इशान, शिखर प्रत्येकानं नोंदवले भारी विक्रम!

India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि इशान किशन ( Ishan Kishan) या युवा फलंदाजांनी श्रीलंकेची जिरवली. ...

IND vs SL 1st ODI : शिखर धवननं कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात मोडला अजित वाडेकर यांचा १९७४ सालचा विक्रम - Marathi News | India vs Sri Lanka 1st ODI, Live : Shikhar Dhawan became a 2nd highest scores by Indians in their very first innings as ODI captain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL 1st ODI : शिखर धवननं कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात मोडला अजित वाडेकर यांचा १९७४ सालचा विक्रम

India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo :कर्णधारपदाच्या पदार्पणात अर्धशतक झळकावणारा शिखर धवन हा सहावा भारतीय खेळाडू ठरला. ...

IND vs SL 1st ODI : बर्थ डे बॉय इशान किशनची आतषबाजी; पदार्पणाच्या सामन्यात केला एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम! - Marathi News | India vs Sri Lanka 1st ODI, Live : Ishan Kishan becomes the first Indian player to hit fifty on both ODI and T20I debuts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL 1st ODI : बर्थ डे बॉय इशान किशनची आतषबाजी; पदार्पणाच्या सामन्यात केला एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम!

पृथ्वी माघारी परतल्यानंतर पदार्पणवीर इशान किशनची चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. त्यानं ४२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५९ धावा केल्या.  ...