लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या

India vs pakistan, Latest Marathi News

मोठी बातमी: India vs Pakistan यांच्यातल्या वर्ल्ड कप सामन्याच्या तारखेत बदल, जाणून घ्या सुधारित वेळापत्रक - Marathi News | Big Breaking: India vs Pakistan ODI World Cup match preponed, more changes in schedule  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan यांच्यातल्या वर्ल्ड कप सामन्याच्या तारखेत बदल, जाणून घ्या सुधारित वेळापत्रक

ICC ODI World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan)  यांच्यातील वर्ल्ड कप २०२३ सामन्याची तारीख बदलली गेली आहे. ...

"आगामी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भारताला हरवेल, तसं नाही झाल्यास माझं नाव 'इंडिया' ठेवा" - Marathi News | Pakistani actress sehar shinwari says that Pakistan team will defeat India in ICC World Cup 2023 and if not, then call me India instead of Sehar  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भारताला हरवेल, तसं नाही झाल्यास माझं नाव 'इंडिया' ठेवा"

sehar shinwari on team india : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.  ...

आशियाई स्पर्धेत India vs Pakistan यांच्यात गोल्डन मॅच?; भारतीय संघाचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | India may face Pakistan in Finals, Indian cricket Team's schedule in Asian Games 2023; Asian Games 2023 will have International status this time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशियाई स्पर्धेत India vs Pakistan यांच्यात गोल्डन मॅच?; भारतीय संघाचे वेळापत्रक जाहीर

Asian Games 2023 : चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेत भारताचा पुरुष व महिला संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय बीसीसीआयने घेतला ...

IND vs PAK नव्हेच, वर्ल्ड कप स्पर्धेतील २-३ सामन्यांच्या तारखा बदलणार; जय शाह यांनी दिले अपडेट्स - Marathi News | Jasprit Bumrah is fully fit, Three member nations have written to ICC for a change in their World Cup schedule: BCCI secretary Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK नव्हेच, वर्ल्ड कप स्पर्धेतील २-३ सामन्यांच्या तारखा बदलणार; जय शाह यांनी दिले अपडेट्स

नवरात्रीमुळे भारत-पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरएवजी १४ तारखेला खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत असताना बीसीसीआयचे सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत. ...

मोठी बातमी! वर्ल्ड कप स्पर्धेतील India vs Pakistan सामन्याची तारीख बदलणार; पाकिस्तानच्या मनासारखं होणार? - Marathi News | ICC World Cup 2023 : India-Pakistan World Cup match in Ahmedabad is likely to be rescheduled, Oct 15 clashes with Navratri start | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! वर्ल्ड कप स्पर्धेतील India vs Pakistan सामन्याची तारीख बदलणार; PCBच्या मनासारखं होणार?

ICC World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील हायव्होल्टेज इंडिया-पाकिस्तान सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. पण, एक मोठी बातमी समोर येतेय. ...

INDA vs PAKA : 'अम्पायर'ची पाकिस्तानशी हातमिळवणी? भारताचे आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न भंगले - Marathi News | INDA vs PAKA : Umpire Decision is against India, Pakistan A defeated India A in the Emerging Asia Cup final, beat india by 128 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अम्पायर'ची पाकिस्तानशी हातमिळवणी? भारताचे आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न भंगले

India A vs Pakistan A, ACC Men's Emerging Cup Final : अम्पायरच्या सुरुवातीच्या दोन चुकीच्या निर्णयामुळे भारताचे दोन फलंदाज माघारी परतले. तिथे भारतीय संघावर दडपण वाढले आणि भारताला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...

IND vs PAK : 'अम्पायर' कृपेने पाकिस्तानला २ विकेट्स मिळाल्या; भारतीय फलंदाजांवर अन्याय झाला - Marathi News | INDA vs PAKA : No ball or not? Sai Sudarshan has been given out on 29 and Nikin Jose given caught behind but there was no edge, India 'A' 81/2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अम्पायर' कृपेने पाकिस्तानला २ विकेट्स मिळाल्या; भारतीय फलंदाजांवर अन्याय झाला

India A vs Pakistan A, ACC Men's Emerging Cup Final : पाकिस्तान अ संघाने प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघासमोर Emerging Cup Finalमध्ये विजयासाठी ३५३ धावांचे लक्ष्य ठेवले. ...

पाकिस्तानच्या तय्यब ताहीरचा भारतीय गोलंदाजांवर हल्ला; ६६ चेंडूत ठोकलं दमदार शतक - Marathi News | ACC Emerging Asia Cup Final IND vs PAK Pakistan Tayyab Tahir century Team India needs 353 Runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या तय्यब ताहीरचा भारतीय गोलंदाजांवर हल्ला; ६६ चेंडूत ठोकलं दमदार शतक

ACC Emerging Asia Cup Final IND vs PAK: अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला दिले भलेमोठे आव्हान ...