RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
भारत विरुद्ध न्यूझीलंड FOLLOW India vs new zealand, Latest Marathi News India VS New Zealand Read More
India vs New Zealand , 1st Test Live Upadets : पदार्पण श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. ...
ICC World Test Championship Point Table : कानपूर कसोटीचा पहिला दिवस पदार्पणवीर श्रेयस अय्यरनं गाजवला. शुबमन गिल व रवींद्र जडेजा यांच्याही अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं दिवसअखेर न्यूझीलंडविरुद्ध ४ बाद २५८ धावा केल्या. ...
जेमिसनचे पहिले लक्ष्य श्रेयस-जडेजा यांच्यातील शतकी भागीदारी खंडित करणे हे असेल. भारताने पहिल्या दिवसाअखेर ४ बाद २५८ धावा केल्या. त्याच पाचव्या गड्यासाठी या दोघांनी आतापर्यंत ११३ धावांचे योगदान दिले. ...
श्रेयस हा भारतासाठी पदार्पण करणारा ३०३ वा खेळाडू बनला. नाणेफेकीआधी दिग्गज सुनील गावसकर यांनी त्याला कसोटी कॅप दिली. ...
IND Vs NZ, 1st Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून सुरू झालेल्या कानपूर कसोटीमध्ये पहिल्या दिवसअखेर भारताने ४ बाद २५८ धावा जमवल्या आहेत. भारताच्या डावात सलामीवीर Shubhaman Gill याच्या अर्धशतकी खेळीचा समावेश होता. ...
India vs New Zealand, 1st Test Live Updates : पदार्पणवीर श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि शुबमन गिल यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीनंतर टीम इंडियानं कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी ४ बाद २५८ धावा केल्या. ...
अजिंक्य आणि चेतेश्वर पुजारा यांच्या कामगिरीकडे साऱ्यांच्या नजरा होत्या आणि या अनुभवी जोडीला फार प्रभाव पाडता आलेला नाही. ...
India vs New Zealand, 1st Test Live Updates : कानपूर कसोटीत श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) दणक्यात पदार्पण केलं. ...