दुसऱ्या सामन्यात तयारीनिशी उतरून फिरकीला पुरून उरणाºया इंग्लंडच्या विजयामुळे भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांच्यावर दडपण आले आहे. ...
कार्डिफ : पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करणारा भारतीय संघ आज होणाऱ्या दुुस-या टी-२० त इंग्लंडविरुद्ध मालिका विजयाच्या निर्धाराने खेळणार आहे.कुलदीपने २४ धावांत अर्धा संघ बाद केल्यानंतर लोकेश राहुलने नाबाद शतक झळकावून संघाला आठ गड्यांनी सहज विजय मिळ ...
जोस बटलरच्या दमदार फटकेबाजीवर कुलदीप यादवने टिच्चून मारा करून पाणी फेरले. भारताविरूद्धच्या पहिल्या टी-20 लढतीत इंग्लंडने 20 षटकांत 8 बाद 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 160 धावांचे लक्ष्य 18.2 षटकांत 2 विकेटच्या मोबदल्यात पार केले. ...
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक टीम पेनने एक वक्तव्य केले होते. ते वक्तव्य धोनीने गंभीरपणे घेतले आहे आणि त्यामुळेच धोनीने विश्वचषकाचा सराव करायला सुरुवात केली आहे. ...