लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड, मराठी बातम्या

India vs england, Latest Marathi News

Ind vs Eng: बाहेर कोण जाईल माहीत नाही, पण 'हा' खेळाडू नक्की खेळेल; सुनील गावस्करांचा दावा - Marathi News | Ind vs Eng I dont know who will go out but Washington Sundar will definitely in the team says Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng: बाहेर कोण जाईल माहीत नाही, पण 'हा' खेळाडू नक्की खेळेल; सुनील गावस्करांचा दावा

भारत विरुद्ध इंग्लंड चेन्नई कसोटीत (India vs England Chennai Test) मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर त्याच मैदानात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघानं सरावाला सुरुवात केलीय ...

India vs England : ... तर विराट कोहलीनंही ठोकल्या असत्या २५० धावा; कर्णधाराच्या बचावासाठी माजी खेळाडूची बॅटिंग - Marathi News | India vs England: Virat Kohli Will Also Score 250 if He Wins Toss and Bats First - Ashish Nehra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : ... तर विराट कोहलीनंही ठोकल्या असत्या २५० धावा; कर्णधाराच्या बचावासाठी माजी खेळाडूची बॅटिंग

इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं पहिल्या कसोटीत कौतुकास्पद कामगिरी केली. भारताला चेन्नईत खेळवलेल्या पहिल्या कसोटीत २२७ धावांनी पराभव पत्करावा लागला. ...

पराभवानंतर विराट कोहलीनं 'चेंडू'बाबत व्यक्त केली नाराजी; याच चेंडूनं इंग्लंडनं उडवली टीम इंडियाची झोप - Marathi News | IND vs ENG : Virat Kohli, Ravichandran Ashwin Unhappy With SG Ball Used in Chennai Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवानंतर विराट कोहलीनं 'चेंडू'बाबत व्यक्त केली नाराजी; याच चेंडूनं इंग्लंडनं उडवली टीम इंडियाची झोप

मेरठच्या सांसपारेल्स ग्रीनलँड ( SG) कंपनीनं या मालिकेसाठी नवीन चेंडू तयार केल्याची चर्चा आहे. ...

अजिंक्य रहाणेसारखा मोठेपणा विराट कोहलीनं दाखवला का?; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सवाल - Marathi News | Did Joe Root receive signed jersey from Virat Kohli & Co.? Michael Vaughan asks Team India fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेसारखा मोठेपणा विराट कोहलीनं दाखवला का?; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सवाल

भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st Test) पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी टीम इंडियाला चारीमुंड्या चीत केलं. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर इंग्लंडचा खेळ भारी ठरला ...

India vs England 1st Test: ‘रिव्हर्स स्विंग’च्या जाळ्यात अडकले भारतीय फलंदाज - ॲन्डरसन - Marathi News | India v England 1st Test Indian batsman caught in reverse swing says james Anderson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: ‘रिव्हर्स स्विंग’च्या जाळ्यात अडकले भारतीय फलंदाज - ॲन्डरसन

सकाळच्या हवेत चेंडूत हालचाल असल्यामुळे माझ्या रिव्हर्स स्विंग पुढे फलंदाज नमले,’ असे १५८ कसोटीत ६११ बळी घेणाऱ्या ३८ वर्षांच्या ॲन्डरसनने सांगितले. ...

India vs England 1st Test: इंग्लंडचा भारतात सर्वात मोठा विजय; लीच व अँडरसनचा भेदक मारा - Marathi News | India vs England 1st Test England beats India by 227 runs tops World Test Championship table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: इंग्लंडचा भारतात सर्वात मोठा विजय; लीच व अँडरसनचा भेदक मारा

India vs England 1st Test: भारत २२७ धावांनी पराभूत; चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला १-० अशी आघाडी ...

Ind Vs Eng : कुलदीप यादवला का खेळवलं नाही? विराट कोहलीनं दिलं उत्तर... - Marathi News | India vs England Why Kuldeep Yadav not in playing 11 Virat Kohli defends the team selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind Vs Eng : कुलदीप यादवला का खेळवलं नाही? विराट कोहलीनं दिलं उत्तर...

India vs England, 1st Test : चेन्नई कसोटीत कुलदीप यादवला न खेळवल्याबद्दल भारतीय संघावर होतेय जोरदार टीका ...

India vs England : चेतावणी दिली होती; बेन स्टोक्सनं उडवला विराटचा त्रिफळा अन् 'ते' ट्विट व्हायरल, Video  - Marathi News | IND vs END : Ben Stokes cleans up Virat Kohli, Kevin Pietersen tweets in Hindi as England wins 1st Test, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : चेतावणी दिली होती; बेन स्टोक्सनं उडवला विराटचा त्रिफळा अन् 'ते' ट्विट व्हायरल, Video 

India vs England, 1st Test : इंग्लंडच्या गोलंदाजांनी टी इंडियाच्या तगड्या फलंदाजांना चेन्नई कसोटीत शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ...