लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाला नमवण्यासाठी ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नरच्या करिअरशी खेळणार?  - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Australia Prepared To Risk Warner In Sydney Even If Not Fully Fit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाला नमवण्यासाठी ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नरच्या करिअरशी खेळणार? 

India vs Australia, 3rd Test : भारतीय संघानं मेलबर्न कसोटीत कमबॅक करून चार सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...

India vs Australia : तरूण दिसतोस!, रोहित शर्मा ताफ्यात दाखल होताच रवी शास्त्रींनी केली प्रशंसा, Video - Marathi News | India vs Australia : You are looking younger, says Ravi Shastri as Rohit Sharma joins Indian teammates in Melbourne  video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : तरूण दिसतोस!, रोहित शर्मा ताफ्यात दाखल होताच रवी शास्त्रींनी केली प्रशंसा, Video

India vs Australia : उमेश यादवच्या जागी तिसऱ्या कसोटीसाठी टी नटराजनला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. ...

रोहित कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करणार?; विहारी, अग्रवाल यांच्यापैकी एक होणार ‘आऊट’ - Marathi News | At what number will Rohit bat? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करणार?; विहारी, अग्रवाल यांच्यापैकी एक होणार ‘आऊट’

सिडनी कसोटी : हनुमा विहारी, मयांक अग्रवाल यांच्यापैकी एक होणार ‘आऊट’ ...

भारतीय संघ ३९० गुण व ७२.२ टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम - Marathi News | The Indian team remained in second place with 390 points and 72.2 percent marks | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ ३९० गुण व ७२.२ टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम

भारताने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवीत ३० गुण प्राप्त केले. ...

India vs Australia, 3rd Test : उर्वरित दोन कसोटींत झोकून खेळ करू, फक्त तुमची साथ हवी; अजिंक्य रहाणेचं भावनिक ट्विट - Marathi News | India vs Australia, 3rd Test : we continue to seek your support as we work hard for the next two match, Say Ajinkya Rahane  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : उर्वरित दोन कसोटींत झोकून खेळ करू, फक्त तुमची साथ हवी; अजिंक्य रहाणेचं भावनिक ट्विट

India vs Australia, 3rd Test :  भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी सामना ७ ते ११ जानेवारीला सिडनीत खेळवला जाईल.  ...

India vs Australia, 3rd Test : अजिंक्य रहाणेचा गेम प्लान ठरला; रोहितसह तीन खेळाडूंना तिसऱ्या कसोटीत देणार संधी - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Rohit Sharma, KL Rahul and T Natarajan likely to replace Mayank Agarwal, Hanuma Vihari and Umesh Yadav | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : अजिंक्य रहाणेचा गेम प्लान ठरला; रोहितसह तीन खेळाडूंना तिसऱ्या कसोटीत देणार संधी

India vs Australia : ...अन् MCGच्या मानाच्या फलकावर पुन्हा झळकले अजिंक्य रहाणेचं नाव; पाहा गौरवास्पद Video  - Marathi News | India vs Australia : Ajinkya Rahane has his name engraved on the MCG Honours Board for the second time, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : ...अन् MCGच्या मानाच्या फलकावर पुन्हा झळकले अजिंक्य रहाणेचं नाव; पाहा गौरवास्पद Video 

India vs Australia : अजिंक्य रहाणेनं आतापर्यंत १२ कसोटी शतक झळकावली आणि त्याची एकही शतकी खेळी व्यर्थ ठरली नाही. त्यानं झळकावलेल्या १२ शतकांपैकी ९ सामने भारताने जिंकले, तर तीन अनिर्णीत राखले. ...

India vs Australia, 3rd Test : अजिंक्यनं दिलेला धक्का जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला घरचा रस्ता दाखवला - Marathi News | India vs Australia : David Warner and Will Pucovski rejoins the Australian squad for the 3rd Test, Joe Burns is dropped  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : अजिंक्यनं दिलेला धक्का जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला घरचा रस्ता दाखवला

India vs Australia : डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्याचे दडपण अन्य फलंदाजांवर प्रकर्षानं जाणवलं. ...