लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या

India vs australia, Latest Marathi News

अनवाणी पायांनी गोलंदाजी...ते 'ब्रिस्बेन'चा सिकंदर; मोहम्मद सिराजची अविश्वसनीय कहाणी - Marathi News | the journey of mohammed siraj from local cricket to team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनवाणी पायांनी गोलंदाजी...ते 'ब्रिस्बेन'चा सिकंदर; मोहम्मद सिराजची अविश्वसनीय कहाणी

सिराजसाठी इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. काही वर्षांपूर्वी सिराज हैदराबादमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये त्याच्याकडे स्पोर्ट्स शूज नसल्यामुळे अनवाणी पायांनी गोलंदाजी करत होता. ...

"बच्चो के हाथो ऑस्ट्रेलिया की धुलाई"; पाकिस्तानी मीडियाकडूनही टीम इंडियाच्या विजयाचं 'भारी' रिपोर्टिंग - Marathi News | Pakistani media reaction of historical series win of India over Australia 4th test at Gabba  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बच्चो के हाथो ऑस्ट्रेलिया की धुलाई"; पाकिस्तानी मीडियाकडूनही टीम इंडियाच्या विजयाचं 'भारी' रिपोर्टिंग

India vs Australia : टीम इंडियानं मिळवलेल्या गॅबा कसोटीतील अशक्यप्राय विजयावर जगाला अजूनही विश्वास बसला नसेल कदाचित. ...

९ बाद ३६ वरून टीम इंडियावर टीका करणारे शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर आज म्हणतात... - Marathi News | Shahid Afridi and Shoaib Akhtar Hails India's "Astonishing Series Win" Over Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ बाद ३६ वरून टीम इंडियावर टीका करणारे शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर आज म्हणतात...

९ बाद ३६ अशी अवस्था झाल्यानंतर टीम इंडियावर टीका करणारे शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) आणि शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) आज कौतुकाचं ट्विट करत आहेत. ...

Kudos इंडिया.. पाकिस्तानच्या वसीम अक्रमकडून 'अजिंक्य' भारताचं भरभरुन कौतुक - Marathi News | Kudos India .. Pakistan's Wasim Akram praises 'Ajinkya' India after won against australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Kudos इंडिया.. पाकिस्तानच्या वसीम अक्रमकडून 'अजिंक्य' भारताचं भरभरुन कौतुक

भारताच्या युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जो खेळ केला, तो पाहून सर्वच अवाक् आहेत. गॅबावरील अविश्वसनीय विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे बरेच आजी-माजी खेळाडू सदम्यात गेले आहेत. ...

वीरूचं भन्नाट ट्विट: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो पोस्ट करून रिषभ पंतचं कौतुक - Marathi News | ‘Aaj se Brisbane Ka Naam Pant Nagar’; Virender Sehwag’s hilarious tweet for Rishabh Pant   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरूचं भन्नाट ट्विट: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो पोस्ट करून रिषभ पंतचं कौतुक

अॅडलेड कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियानं जबरदस्त कमबॅक करून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे कायम राखली. ...

Video: अभिमानास्पद! अजिंक्य रहाणेसह रवी शास्त्रीही सातासमुद्रापलीकडे मराठीत बोलतात तेव्हा... - Marathi News | Video: Captain Ajinkya Rahane and head coach Ravi Shastri interacted with the media in Marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अभिमानास्पद! अजिंक्य रहाणेसह रवी शास्त्रीही सातासमुद्रापलीकडे मराठीत बोलतात तेव्हा...

भारताच्या या अभूतपूर्व यशानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अजिंक्य रहाणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

सतर्क राहा, तगडा संघ भारतात येतोय; इंग्लंडच्या माजी खेळाडूचा टीम इंडियाला इशारा - Marathi News | Kevin Pietersen warns Team India in Hindi ahead of England Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सतर्क राहा, तगडा संघ भारतात येतोय; इंग्लंडच्या माजी खेळाडूचा टीम इंडियाला इशारा

शुबमन गिलची सॉलिड सुरुवात, चेतेश्वर पुजाराची अभेद्य भींत आणि रिषभ पंतची फटकेबाजी यानं टीम इंडियानं हा सामना जिंकला. ...

टीम इंडियाच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियन फॅनही म्हणू लागला, वंदे मातरम्!; भारत माता की जय, Video - Marathi News | Australian Fan Chanting 'Bharat Mata Ki Jai' After India's Big Win At Gabba, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियन फॅनही म्हणू लागला, वंदे मातरम्!; भारत माता की जय, Video

India vs Australia : भारताने गॅबावरील ऑस्ट्रेलियाची ३२ वर्षांची मक्तेदारी मोडीत काढून सलग दुसऱ्यांदा त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला. ...