लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या

India vs australia, Latest Marathi News

'एक तेरा, एक मेरा...'; रविंद्र जडेजा अन् रविचंद्रन अश्विनने शेअर केला एक मजेशीर व्हिडिओ - Marathi News | Cricketers Ravindra Jadeja and Ravichandran Ashwin recreate scene from Akshay Kumar film | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'एक तेरा, एक मेरा...'; रविंद्र जडेजा अन् रविचंद्रन अश्विनने शेअर केला एक मजेशीर व्हिडिओ

संपूर्ण मालिकेत कांगारुंना आपल्या फिरकीवर नाचवलेल्या रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी संयुक्तपणे मालिकावीर पुरस्कार मिळविला. ...

WTC Final: WTC फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल भारताला न्यूझीलंडचे आभार मानण्याची अजिबात गरज नाही - सुनिल गावस्कर - Marathi News |  Sunil Gavaskar says that India does not need to thank New Zealand for reaching the WTC final  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"WTC फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल भारताला न्यूझीलंडचे आभार मानण्याची गरज नाही"

ind vs aus, wtc final 2023: भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.  ...

IND vs AUS Test: "याबद्दल मला कल्पना नव्हती...", शमीसमोर 'जय श्री राम'चे नारे दिल्याप्रकरणी रोहितनं सोडलं मौन - Marathi News |  indian captain Rohit Sharma said that, Absolutely unaware of Jai Shri Ram chants for Mohammed Shami during India vs Australia 4th test match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"याबद्दल मला कल्पना नव्हती", शमीसमोर 'जय श्री राम'चे नारे अन् रोहित म्हणतो...

rohit sharma test: भारतीय संघाने सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची मालिका आपल्या नावावर केली आहे.  ...

Sunil Gavaskar on Virat Kohli, IND vs AUS: विराट कोहलीच्या दमदार शतकानंतर सुनील गावसकरांचे मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | IND vs AUS 4th Test Sunil Gavaskar shocking reaction on Virat Kohli big century says he never seemed to be out of form | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या दमदार शतकानंतर सुनील गावसकरांचे मोठं विधान, म्हणाले...

विराटने कुटल्या दमदार १८६ धावा ...

IND vs AUS: रोहित शर्माने पुजाराला दिली बॉलिंग; अश्विनने उपस्थित केला सवाल, म्हणाला, "मी काय..." - Marathi News | IND vs AUS: Ravi Ashwin's hilarious reaction after Cheteshwar Pujara bowls in Ahmedabad Test. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने पुजाराला दिली बॉलिंग; अश्विनने उपस्थित केला सवाल, म्हणाला, ''मी काय...''

या सामन्यातील जेव्हा दोन षटक शिल्लक होते, तेव्हा कर्णधार रोहित शर्माने फलंदाज शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांना बॉलिंग दिली. ...

Ind vs Aus 4th test live: विराट कोहली आजारी होता असं मला वाटलं नाही, पण... ! रोहित शर्माकडून अनुष्काच्या दाव्याची पोलखोल - Marathi News | India vs aus 4th test live scorecard Ahmedabad- Rohit Sharma said, "I don't think Virat Kohli was sick, but yeah he was coughing a bit". | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली आजारी होता असं मला वाटलं नाही, पण... ! रोहित शर्माकडून अनुष्काच्या दाव्याची पोलखोल

India vs Australia 4th test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अनिर्णित राहिली.   ...

Ind vs Aus 4th test live: भारताने सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी नावावर केली, घरच्या मैदानावर १६ वी कसोटी मालिका जिंकली - Marathi News | India vs aus 4th test live scorecard Ahmedabad Match drawn - India wins their 4th consecutive Border Gavaskar Trophy by 2-1, 16th consecutive Test series win at home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी नावावर केली, घरच्या मैदानावर १६ वी कसोटी मालिका जिंकली

India vs Australia 4th test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अनिर्णित राहिली. ...

Ind vs Aus 4th test live: अक्षर पटेलने 'चेंडू' असा वळवला की ऑसी फलंदाजाचे हुकले शतक; भारतीय गोलंदाजाने नोंदवला विक्रम, Video  - Marathi News | India vs aus 4th test live scorecard Ahmedabad - Axar Patel becomes fastest to have completed 50 wickets in Test cricket for India in terms of balls in the history, Travis Head misses out on a century here - dismissed for 90 in 163 balls, video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलने 'चेंडू' असा वळवला की ऑसी फलंदाजाचे हुकले शतक; भारतीय गोलंदाजाने नोंदवला विक्रम

India vs Australia 4th test live score updates : ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुशेन या जोडीने भारताची डोकेदुखी वाढवताना ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. ...