लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत-अफगाणिस्तान

India vs Afghanistan News

India vs afghanistan, Latest Marathi News

India vs Afghanistan भारत-अफगाणिस्तानभारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि दुसरा व तिसरा सामना अनुक्रमे १४ व १७ जानेवारी २०२४ ला होणार आहे.
Read More
Team India: आयपीएलनंतर टीम इंडियाचं 'नॉन-स्टॉप' क्रिकेट; जुलै अखेरपर्यंत 'या' ४ तगड्या संघांशी भिडणार! - Marathi News | Team India Non-Stop Cricket: Post-IPL 2026 Schedule Out; 4 Major Teams to Face India by July | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलनंतर टीम इंडियाचं 'नॉन-स्टॉप' क्रिकेट; जुलै अखेरपर्यंत 'या' ४ तगड्या संघांशी भिडणार!

India Cricket Schedule 2026: आयपीएल २०२६ नंतर भारतीय संघ 'नॉन-स्टॉप' क्रिकेट खेळणार आहे. जून आणि जुलै महिन्यात टीम इंडिया अफगाणिस्तान, आयर्लंड, इंग्लंड आणि झिम्बाब्वे विरुद्ध मैदानात उतरणार आहे. ...

U19 WC 2026: अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा दबदबा, दहाव्यांदा अंतिम फेरी गाठली! - Marathi News | Aaron George’s Century Powers India to Victory Over Afghanistan, India Enters U19 World Cup Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा दबदबा, दहाव्यांदा अंतिम फेरी गाठली!

U19 Cricket World Cup 2026: आरोन जॉर्जच्या दमदार शतकाशिवाय भारताने अफगाणिस्तानवर सात गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने सलग सहाव्या वेळेस U19 विश्वचषक अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामन्यात इंग्लंडशी भिडणार! ...

U19 World Cup Final : वैभवची वादळी खेळी; जॉर्जची कडक सेंच्युरी! भारतीय संघाने दिमाखात गाठली फायनल - Marathi News | India U19 Beats Afghanistan by 7 wkts U19 To Set Up ICC Under 19 World Cup 2026 Final Against England U19 Aaron George Century Vaibhav Sooryavanshi Ayush Mhatre Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :U19 World Cup Final : वैभवची वादळी खेळी; जॉर्जची कडक सेंच्युरी! भारतीय संघाने दिमाखात गाठली फायनल

भारतीय संघ दहाव्यांदा फायनलमध्ये पोहचला असून यंदाच्या हंगामात युवा टीम इंडिया जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी आता इंग्लंडच्या संघाला भिडणार आहे.  ...

U 19 World Cup 2026 : वैभव सूर्यवंशीचे वादळी अर्धशतक! ३०० पारच्या लढाईत षटकार-चौकारांची 'बरसात' अन्.... - Marathi News | ICC Under 19 World Cup 2026 Vaibhav Suryavanshi scored a 50 off 24 balls in the Semifinal vs Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :U 19 World Cup : वैभव सूर्यवंशीचे वादळी अर्धशतक! ३०० पारच्या लढाईत षटकार-चौकारांची 'बरसात' अन्...

वैभव सूर्यवंशीचा धमाका, ३०० पारच्या लढाईत २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा ...

U19 World Cup Semifinal : अफगाणिस्तानकडून दोन शतकवीर! फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला हव्या ३११ धावा - Marathi News | India vs Afghanistan LIVE Score U19 World Cup 2026 Semifinal Onus On Vaibhav Suryavanshi As India Need 311 Runs To Win vs Afghanistan Faisal Shinozada, Uzairullah Niazai centuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :U19 World Cup Semifinal : अफगाणिस्तानकडून दोन शतकवीर! फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला हव्या ३११ धावा

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानच्या संघाने भारतासमोर मोठी धावसंख्या उभारली ...

IND vs AFG U19 Semifinal Live Streaming: वैभव सूर्यवंशीसह युवा टीम इंडिया फायनलसाठी शड्डू ठोकणार! - Marathi News | IND vs AFG Live Streaming Info U 19 World Cup 2026 When and Where To Watch India vs Afghanistan Semifinal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AFG Semifinal Live Streaming : वैभव सूर्यवंशीसह युवा टीम इंडिया फायनलसाठी शड्डू ठोकणार!

इथं एक नजर टाकुयात भारत-अफगाणिस्तान अंडर १९ संघातील सेमीफायनलची लढत कधी अन् कुठं पाहता येईल यासंदर्भातील माहिती ...

U19 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाला रोखत इंग्लंडची फायनलमध्ये धडक; आता भारत-अफगाणिस्तान लढतीवर नजरा - Marathi News | ICC U19 Men's Cricket World Cup 2026 England Move Into Final 27 Run Victory Over Defending Champions Australia Title Clash Against Either India Or Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :U19 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाला रोखत इंग्लंडची फायनलमध्ये धडक; आता भारत-अफगाणिस्तान लढतीवर नजरा

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाची बरोबरी करण्याची संधी ...

India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार? - Marathi News | India Probable Playing 11 vs Australia: Will Gambhir play this innings to trap the Kangaroos? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?

कांगारूंना जाळ्यात अडकवण्यासाठी टीम इंडियाकडील हा सर्वोत्तम पर्याय ...