INDIA Opposition Alliance News, मराठी बातम्याFOLLOW
India opposition alliance, Latest Marathi News
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
INDIA Meeting In Mumbai: २६ ते २७ देशभक्त पक्ष एकत्र आल्याने भाजपची झोप उडाली आहे. त्यामुळेच ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांवर कारवाया सुरू आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ...
Jayant Patil: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. ...
Prithviraj Chavan: भ्रष्ट मोदी सरकारला पायउतार करण्यासाठी 2024 ची निवडणूक महत्वाची आहे. म्हणून भाजप विरोधात इंडिया आघाडी एकास एक उमेदवार देऊन मताची विभागणी टाळणार आहे. ...