Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी स्वातंत्र्यदिनी सियाचीन येथील भारतीय सैन्यस्थळाला भेट देणार आहे. सियाचीन येथील खडतर परिस्थितीत भारतीय सैन्य कसे काम करते हे तो सैनिकांशी संवाद साधून जाणून घेणार आहे. ...
मुलांच्या म्हणजेच भारताच्या भावी पिढीच्या संगोपनाकडे लक्ष दिले, त्यांच्या पोषणाची काळजी घेतली, त्यांच्या विकासाला वाव दिला; तर त्यातूनच त्यांच्या आणि देशाच्या भविष्याला आकार मिळेल. त्यासाठी सर्वांनीच आपापल्या प्रयत्नांचे पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. ...
मोदी सरकारच्या प्रगतीचा वेग मोठा आहे. मात्र या काळात देशातील सर्वधर्मसमभावाची सद्भावना लोप पावताना दिसली आहे. राष्ट्रीय उत्पन्नात घट येत आहे आणि देशात बेकारांची संख्या साडेसात कोटी एवढी प्रचंड झाली आहे. ...
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे सैन्यात दाखल होणार आहेत. मेजर राणे शहीद होऊन ७ आॅगस्ट रोजी वर्ष पूर्ण झाले. कनिका यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. ...
कोणतेही प्रशिक्षण अथवा कोणताही अनुभव नसताना केवळ देशप्रेमाखातर १९५५ च्या गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या एका स्वातंत्र्यसैनिकाची तब्बल ३३ वर्षे पेन्शनसाठी धडपड सुरू आहे. ...
गुरुवारी भारताचा ७२ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र, हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांना बलिदान द्यावे लागले. स्वातंत्र्य संग्राम लढ्यातून हे स्वप्न साकार झाले आहे. स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी ...