लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

मिळत कर वसूलीचे उद्दिष्ठ पूर्ण केले नाही म्हणून ८२ लिपींकांवर कारवाई - Marathi News | pimpari commissioner took action against clerk who did not achieved there targets | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मिळत कर वसूलीचे उद्दिष्ठ पूर्ण केले नाही म्हणून ८२ लिपींकांवर कारवाई

महापालिका उत्पन्नाचे मिळकत कर हे प्रमुख साधन असून मिळकत कर वसूलीचे उद्धिष्ट पूर्ण केले नाही म्हणून ८२ लिपीकांवर कारवाई केली आहे. ...

नांदेड जिल्हा परिषदेत उत्पन्न वाढ,मालमत्तेचा मुद्दा ऐरणीवर - Marathi News | Income increase in Nanded Zilla Parishad, issue of asset issue on the anvil | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हा परिषदेत उत्पन्न वाढ,मालमत्तेचा मुद्दा ऐरणीवर

या सभेत जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीबरोबरच मालमत्तांचा मुद्दा ऐरणीवर असून याबाबत या बैठकीत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे. ...

पॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी - Marathi News | Income Tax Department says Quoting of fathers name in PAN applications not mandatory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॅन कार्डसाठी वडिलांचं नाव बंधनकारक नाही; 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी

आयकर विभागाकडून अधिसूचना जारी ...

वादग्रस्त बिल्डर नरहरशेट्टीवार यांच्या संपत्तीवर प्राप्तीकर विभागाची टाच - Marathi News | The Income Tax Department's seize property of controversial builder Narharshettiwar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वादग्रस्त बिल्डर नरहरशेट्टीवार यांच्या संपत्तीवर प्राप्तीकर विभागाची टाच

अकोला: गृहनिर्माणाचे गोंडस स्वप्न दाखवून राज्यभरातील भोळ््या-बाबड्या लोकांची फसवणूक करणाऱ्या वादग्रस्त बिल्डर सतीश नरहरशेट्टीवार आणि त्यांच्या पत्नी कविता यांच्या वर्धा येथील जंगम मालमत्तेतून कर वसुलीसाठीची कारवाई प्राप्तीकर विभागाने सुरू केली आहे. ...

देशात ८0 हजार लोकांनी आयकर रिटर्नच भरले नाही - Marathi News |  80 thousand people in the country are not filled in income tax returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात ८0 हजार लोकांनी आयकर रिटर्नच भरले नाही

नोटाबंदीमुळे कर आधार वाढण्यास मदत; थेट करांद्वारे मिळणारा महसूलही वाढला ...

नोटाबंदी: 'त्या' 80 हजार व्यक्ती रडारवर; बेहिशोबी रोकड बँकेत भरणं महागात पडणार - Marathi News | Demonetisation 80000 being chased by Income tax for large cash deposits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदी: 'त्या' 80 हजार व्यक्ती रडारवर; बेहिशोबी रोकड बँकेत भरणं महागात पडणार

वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न देणारे आयकर विभागाच्या स्कॅनरखाली ...

सिल्लोडमध्ये ६ ज्वेलर्सवर आयकरचे सर्व्हे - Marathi News | Income Tax Surveys at 6 Jewelers in Sillod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये ६ ज्वेलर्सवर आयकरचे सर्व्हे

ऐन दिवाळीत सिल्लोड येथील ६ सराफा व्यापाऱ्यांच्या दुकानात आज सकाळपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे सुरु केला आहे. ...

खाण, निर्यात कंपन्यांवर प्राप्तिकर खात्याच्या धाडी - Marathi News | Duty of Income Tax Department on Mining, Export Companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाण, निर्यात कंपन्यांवर प्राप्तिकर खात्याच्या धाडी

खाण व खनिज निर्यात क्षेत्रातील कंपन्यांनी केलेल्या करचुकवेगिरीच्या तपासाचा भाग म्हणून गुरुवारी प्राप्तिकर विभागाने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील १०० ठिकाणी धाडी टाकल्या. ...