लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स, मराठी बातम्या

Income tax, Latest Marathi News

गौतम अदानींची ताकद! 'अशी' भरली सरकारची तिजोरी - Marathi News | Adani Group paid Rs 74,945 crore in tax in 2024-25! 'These' companies account for the highest share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींची ताकद! 'अशी' भरली सरकारची तिजोरी

अदानी समूहाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण ७४,९४५ कोटी रुपये कर भरून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ...

आता घरबसल्या भरा तुमचा ITR, 'या' ८ सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि व्हा टॅक्स फ्री! - Marathi News | How to File Income Tax Return Online Step-by-Step DIY Guide | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता घरबसल्या भरा तुमचा ITR, 'या' ८ सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि व्हा टॅक्स फ्री!

Income Tax Return Online : यावेळी, कोट्यवधी करदात्यांना मोठा दिलासा देत, प्राप्तिकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलैवरून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. ...

मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी - Marathi News | Record GST collection in May; ₹2.01 lakh crore in government coffers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी

GST Collection: केंद्र सरकारने मे २०२५ चे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाचे आकडे जाहीर केले आहेत. ...

तपासणीदरम्यान कारमध्ये सापडलं घबाड, रोकड मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, आता इन्कम टॅक्स विभागाकडून तपास सुरू    - Marathi News | During the inspection, a contraband was found in the car, a machine had to be called to count the cash, now the Income Tax Department is investigating. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तपासणीदरम्यान कारमध्ये सापडलं घबाड, रोकड मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे तपासणीदरम्यान, एका कारमधून सुमारे दीड कोटी रुपये आणि ४५० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त करण्यात आल्याने प्राप्तिकर विभागाला नोटा मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली. ...

आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार? - Marathi News | last date for filing income tax returns has been extended, know till when can the returns be filed? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?

आयकर विभागाने फाईल रिटर्न करण्याची मुदत वाढवली आहे. यामुळे आता आयकर रिटर्न करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

१ कोटी कमावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक टॅक्स कोण भरतो? व्यापारी, शेतकरी की नोकरदार? तुमचा अंदाज नक्की चुकेल! - Marathi News | tax calculation for farmers employee and businessman over rs 1 crore income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ कोटी कमावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक टॅक्स कोण भरतो? व्यापारी, शेतकरी की नोकरदार?

Income Tax Calculation : देशात सर्वात जास्त आयकर कोण भरतो हे तुम्हाला माहिती आहे का? जर एखादा शेतकरी, व्यापारी आणि कर्मचारी वर्षाला १ कोटी रुपये कमवत असेल, तर सर्वात जास्त कर कोणावर असेल? ...

ITR भरताना घाई करताय? थांबा! 'या' २ गोष्टी पूर्ण नसतील तर मिळणार नाही रिफंड; अनेकजण करतात चूक - Marathi News | itr filing income tax notice no refund if you skip these 2 checks before filing your itr | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरताना घाई करताय? थांबा! 'या' २ गोष्टी पूर्ण नसतील तर मिळणार नाही रिफंड; अनेकजण करतात चूक

Income Tax Department : आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे. परंतु, जर तुम्हाला आयटीआरमध्ये कोणताही गोंधळ नको असेल तर २ गोष्टींची आत्ताच खात्री करुन घ्या. ...

Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या - Marathi News | what are the itr forms sahaj and sugam know these things before filing income tax return 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

Income Tax Return : कर विभाग करदात्यांना रिटर्न भरण्याच्या विविध बारकाव्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागरूकता मोहीम राबवत आहे. प्राप्तीकर परतावा कसा भरायचा ते जाणून घेऊ? ...