लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स, मराठी बातम्या

Income tax, Latest Marathi News

तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला! - Marathi News | how much tax you need to pay for selling your property income tax dept issues cii | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाकडून फॉर्म्युला जारी

property income tax : आपण खरेदी केलेल्या मालमत्तांवर नेहमी चलनवाढीचा परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत मालमत्तेची खरेदी किंमत समायोजित (adjust) करण्यास मदत करते. ...

ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल - Marathi News | ITR Filing 2025 New Strict Rules & Penalties to Avoid Jail Time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल

Income Tax Return: आता आयकर रिटर्न भरताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण आयकर विभागाने नियम पूर्वीपेक्षा अधिक कडक केले आहेत. ...

नागपूर महापालिकेने तीन महिन्यात केला ८५ कोटींचा कर वसूल - Marathi News | Nagpur Municipal Corporation collected Rs 85 crore in taxes in three months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महापालिकेने तीन महिन्यात केला ८५ कोटींचा कर वसूल

मनपाची २५ टक्के उद्दिष्टपूर्ती : सवलतीचा १ लाख ८५ हजार मालमत्ताधारकांनी घेतला लाभ ...

३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ - Marathi News | bengaluru techie paid 30 lakh in taxes but after layoff got no support viral post | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ

Bengaluru Techie Viral Post : आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा पगार नेहमीच चर्चेत येत असतो. मात्र, याची दुसरी बाजू बंगळुरुच्या एका घटनेने समोर आली आहे. ...

रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण - Marathi News | Tata Steel Gets ₹1007 Crore GST Notice Over Input Tax Credit Claim | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण

GST Notice To Tata Steel : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी ज्या कंपनीतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्या कंपनीला कर विभागाने १००० कोटींपेक्षा जास्त रुपयांची नोटीस पाठवली आहे. ...

ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार? - Marathi News | itr 2025 how many days to get refund how much will you receive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?

ITR 2025 : आयटीआर भरल्यानंतर रिफंड म्हणून किती पैसे मिळतील यात सर्वांना रस असतो. तसेच, आयटीआर दाखल केल्यानंतर, हे पैसे त्यांच्या खात्यात कधी पोहोचतील? आणि त्याची स्थिती कशी ट्रॅक करायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ...

ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार! - Marathi News | Income tax implemented in Oman Direct impact on 7 lakh Indians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!

ओमानमध्ये लवकरच एक नवीन नियम लागू होणार आहे, ज्याचा परिणाम तेथे राहणाऱ्या भारतीयांवर होईल. ...

सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश - Marathi News | Government's 'tax' revenue falls; target not achieved | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

वित्त वर्ष २०२४-२५ साठी वैयक्तिक आयकर प्राप्तीचे उद्दिष्ट १२.५७ लाख कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते. ...