लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स, मराठी बातम्या

Income tax, Latest Marathi News

शिराळ्याचे सुपुत्र अभिनय कुंभार यांची प्रधान आयकर आयुक्तपदी पदोन्नती; तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! - Marathi News | shirala abhinay kumbhar promoted to the post of principal income tax commissioner | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळ्याचे सुपुत्र अभिनय कुंभार यांची प्रधान आयकर आयुक्तपदी पदोन्नती; तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा!

एका इंजिनिअरने नोकरी सोडून पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या उत्तुंग यशाची प्रेरणादायी कहाणी. ...

ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड - Marathi News | ITR Filing Deadline Taxpayers Demand Extension as Portal Faces Glitches | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; सोशल मीडियावर ट्रेंड

ITR Deadline Extension: आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. मात्र, पोर्टलच्या समस्यांमुळे त्रस्त असलेले करदाते सतत अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करत आहेत. ...

पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले...  - Marathi News | Huge income tax return scam in Pune; Employees of IT companies, employees of multinational companies trapped... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 

IT Return Scam In Pune: एका पेशाने आयकर भरणाऱ्या एका मोठ्या टोळीने हा घोटाळा केला आहे. या टोळीने नोकरदारांना त्यांच्या उत्पन्नावर कर परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने हजारो लोकांचे आयकर भरले आणि त्यांना ते परत मिळवूनही दिले आहेत. ...

ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल - Marathi News | ITR Filing Made Easy Income Tax Department Launches New Mobile Apps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल

ITR Filing 2025 : जर तुम्हीही दरवर्षी आयटीआर भरत असाल आणि यावेळी तुम्ही हे काम अद्याप पूर्ण केले नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. ...

लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक - Marathi News | File your income tax return quickly, otherwise...; Only a week left to file your tax return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक

Income Tax Return Filing Date 2025: १५ सप्टेंबर यासाठी शेवटची तारीख आहे. जर आपण अजूनही रिटर्न भरला नसेल, तर लवकरात लवकर भरावा. ...

ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी? - Marathi News | Will the deadline for filing ITR be extended? What have tax experts and CA associations demanded? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?

Income Tax Return : लोकांच्या सोयीचा विचार करून, आयकर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात आयकर रिटर्न भरण्याची तारीख आधीच वाढवली आहे. आता काही सीए फर्म्स ती आणखी वाढवण्याची मागणी करत आहेत. ...

Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या - Marathi News | The deadline to file Income Tax Return is September 15 What will happen if you miss the date Know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या

Income Tax Return: आयकर विभागाने आधीच आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवली होती. परंतु जर तुम्ही अंतिम मुदत चुकवली तर तुम्हाला अनेक प्रकारच्या दंडासह काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. ...

ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड - Marathi News | ITR Filing Deadline Extended to September 15, 2025 Avoid Penalty and Interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड

ITR Filing Last Date: प्रत्येक करदात्यासाठी आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करणे अनिवार्य आहे. हे कायदेशीर जबाबदारी पूर्ण करते आणि कर परतावा देखील देऊ शकते. ...