लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स, मराठी बातम्या

Income tax, Latest Marathi News

आयटीआर फायलिंगसाठी प्राप्तिकर विभागाकडून नवे पोर्टल - Marathi News | New portal from Income Tax Department for ITR filing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटीआर फायलिंगसाठी प्राप्तिकर विभागाकडून नवे पोर्टल

ITR filing : या स्थलांतरामुळे १ जून ते ६ जून या काळात जुनी वेबसाइट करदात्यांना तसेच इतर सर्व हितधारकांना उपलब्ध नव्हती. या काळातील सर्व अनुपालन तारखांचे आता पुनर्नियोजन केले जाईल.  ...

पुढील सहा दिवस फाईल करता येणार नाही इन्कम टॅक्स रिटर्न; 'हे' आहे महत्त्वाचं कारण  - Marathi News | Income Tax Return You Will Not Be Able to Use ITR e Filing Portal from Today till 6 june | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढील सहा दिवस फाईल करता येणार नाही इन्कम टॅक्स रिटर्न; 'हे' आहे महत्त्वाचं कारण 

ITR Return : करदात्यांना या आठवड्यात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार नाही. जाणून घ्या काय आहे कारण. ...

Income Tax: आयकर रिटर्न : मुदत वाढवली, तरीही... - Marathi News | Income Tax: Income Tax Return: Deadline extended, still ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax: आयकर रिटर्न : मुदत वाढवली, तरीही...

Income Tax: सीबीडीटीने २0 में २0२१ रोजी परिपत्रक जाहीर केले ज्यात आयकरातील विविध रिटर्नसच्या आणि अनुपालनाच्या मुदती वाढविण्यात आल्या आहेत ...

Taxpayers साठी मोठा दिलासा! ITR भरण्याची अंतिम मुदत वाढविली; आता पाहा शेवटची तारीख कोणती? - Marathi News | cbdt extended itr filing deadline for fy 2020-21 if you did not filed income tax return till now then check new dates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Taxpayers साठी मोठा दिलासा! ITR भरण्याची अंतिम मुदत वाढविली; आता पाहा शेवटची तारीख कोणती?

Income Tax Return: ज्या करदात्यांना अद्याप वित्त वर्ष 2020-21 (FY21) म्हणजेच मूल्यांकन वर्ष 2021-22 (AY22)साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरता (ITR Filing) आले नाही, त्यांना काळजी करण्याची गरज नाही, असे सीबीडीटीने म्हटले आहे. ...

ज्यो बायडन यांची जेवढी कमाई, त्यापेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरतात कमला हॅरिस - Marathi News | America president Joe Biden and Vice president Kamala Harris income tax returns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्यो बायडन यांची जेवढी कमाई, त्यापेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरतात कमला हॅरिस

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी त्यांचे टॅक्स रिटर्नचे रिपोर्ट सार्वजनिक केले आहेत ...

इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या तोतयाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Police arrested a person who cheated by claiming to be an income tax officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या तोतयाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आरोपी फुड ऑफिसर, इन्कमटॅक्स ऑफिसर असल्याची बतावणी करुन लोकांची फसवणूक करत होता. ...

CoronaVirus: दिलासा! कोरोनाच्या रुग्णांना आता रोखीने बिले भरण्याची मुभा; केंद्राचा निर्णय - Marathi News | covid hospitals are allows to receiving cash payments of more than 2 lakh from corona patients | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus: दिलासा! कोरोनाच्या रुग्णांना आता रोखीने बिले भरण्याची मुभा; केंद्राचा निर्णय

CoronaVirus: दोन लाखांवरील व्यवहारांवर सरकारने बंदी घातलेली असली तरी आता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. ...

लाचखोर आयकर अधिकाऱ्यांवर सीबीआयने मुंबईत केली कारवाई; १५ लाख स्वीकारताना अटक  - Marathi News | CBI cracks down on corrupt income tax officials in Mumbai; Arrested while accepting Rs 15 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर आयकर अधिकाऱ्यांवर सीबीआयने मुंबईत केली कारवाई; १५ लाख स्वीकारताना अटक 

CBI ARRESTS TWO INSPECTORS OF INCOME TAX : हे दोन्ही अधिकारी मुंबईतील बलार्ड पियर येथील आयकर कार्यालयात कार्यरत होते. ...