लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान, मराठी बातम्या

Imran khan, Latest Marathi News

इम्रान यांच्यावरील हल्ल्याचा बाबर आझमकडून निषेध; पाकिस्तानला सुरक्षित ठेवण्याची दुवा!  - Marathi News | Babar Azam has condemned the attack on Pakistan's former Prime Minister Imran Khan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्रान यांच्यावरील हल्ल्याचा बाबर आझमकडून निषेध; पाकिस्तानला सुरक्षित ठेवण्याची दुवा! 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा बाबर आझमने निषेध केला आहे. ...

Video: इम्रान खान यांच्यावर गोळी झाडण्याचं कारण काय? ऐका आरोपीची जुबानी - Marathi News | accused who attacked Pakistan's former Prime Minister Imran Khan was arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून इम्रान खान यांच्यावर हल्ला केला; स्वत: मारेकऱ्याने सांगितलं कारण!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

Imran Khan Firing: मोठी बातमी! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान गोळीबारात जखमी, रॅलीमध्ये घडला धक्कादायक प्रकार   - Marathi News | Former Pakistan PM Imran Khan reportedly injured as shots fired near his long march container | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान गोळीबारात जखमी, रॅलीमध्ये घडला धक्कादायक प्रकार

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

भारताच्या करारीपणाची प्रशंसा करत इम्रान खान यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला, हकीकी आझादी मार्चला सुरुवात - Marathi News | Imran Khan attacks the rulers praising India's agreement, Haqiqi Azadi March begins | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या करारीपणाची प्रशंसा करत इम्रान खान यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला, हकीकी आझादी मार्चला सुरुवात

Imran Khan : भारत कोणाचाही हस्तक्षेप सहन  करत नाही हे सांगताना त्यांनी भारताच्या रशियाकडून तेल घेण्याच्या निर्णयाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, भारत रशियाकडून तेल घेऊ शकतो; पण गुलाम पाकिस्तानींना घेता येत नाही. ...

घड्याळ चोर, घड्याळ चोर! नारेबाजी होऊ लागताच इम्रान खान पळाले, Video - Marathi News | Clock thief, clock thief! Imran Khan ran as soon as slogans started by pakistans lawyers, Video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घड्याळ चोर, घड्याळ चोर! नारेबाजी होऊ लागताच इम्रान खान पळाले, Video

पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे अध्यक्ष इम्रान खान गुरुवारी लाहोर बार असोसिएशनमध्ये वकिलांची भेट घेण्यासाठी गेले होते. ...

इम्रान यांना मोठा दणका; सार्वजनिक पदांवर राहण्यास ५ वर्षे अपात्र - Marathi News | Toshakhana case: Election Commission of Pakistan disqualifies Imran Khan in gifts case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान यांना मोठा दणका; सार्वजनिक पदांवर राहण्यास ५ वर्षे अपात्र

पाच सदस्यीय खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला. मात्र, पंजाबमधील सदस्य या घोषणेसाठी उपस्थित नव्हते. या निर्णयाविरुद्ध ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. ...

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अडचणीत; निवडणूक आयोगाने ठरवले अपात्र - Marathi News | Imran Khan: Former Prime Minister of Pakistan Imran Khan in trouble; Disqualified by the Election Commission | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अडचणीत; निवडणूक आयोगाने ठरवले अपात्र

Imran Khan News : मुख्य निवडणूक आयुक्तांनी इम्रान खान यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. ...

Pakistan News: इम्रान खानने मोर्चा काढला तर त्यांना उलटे लटकवू, गृहमंत्र्याची उघड धमकी - Marathi News | Pakistan News: If Imran Khan marches, we will hang him upside down, Home Minister's open threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खानने मोर्चा काढला तर त्यांना उलटे लटकवू, गृहमंत्र्याची उघड धमकी

Pakistan News: इम्रान खान यांना उद्देशून गृहमंत्री म्हणाले की, गर्दीसमोर कोणच्याही सुरक्षेची हमी देऊ शकत नाही. ...