अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
आयसीसी, मराठी बातम्या FOLLOW Icc, Latest Marathi News
IND vs AUS 3rd ODI : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा वन डे सामना उद्या रायपूर येथे खेळवला जाणार आहे. ...
व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड संतापलेला होता. आयसीसीकडे याबाबत तक्रार केली होती. ...
India vs Australia 1st ODI Live Marathi : भारताने हा सामना जिंकून ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. १९९६ नंतर भारताने प्रथमच मोहाली येथील वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. ...
पुढल्या वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत श्रीलंकेत ही स्पर्धा पार पडणार आहे. ...
ICC ODI Ranking : भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) हा वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर आला आहे. ...
पाकिस्तान संघाचे आशिया चषक २०२३ जिंकण्याचे स्वप्न काल भंगले. यजमान श्रीलंकेने थरारक लढतीत विजय मिळवून पाकिस्तानला स्पर्धेबाहेर फेकले. ...
ICC ODI batters ranking -भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध ज्याप्रकारे खेळ केला, तो पाहून सारेच चक्रावले आहेत. ...
ICC ODI Rankings: ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ब्लोमफोन्टेन येथे पहिल्या दोन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये विजय मिळवत आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानला हटवून पुन्हा अव्वल स्थान पटकावले. ...