ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्याFOLLOW
Icc one day world cup, Latest Marathi News
वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC World Cup IND vs PAK 2023 : वर्ल्ड कप २०२३ चे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. भारतीय संघ आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. ...
भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. ICC ने नुकतेच वेळापत्रक जाहीर केले आणि भारत-पाकिस्तान सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. ...
Super Six scenarios: वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत रविवारी झिम्बाब्वेवरील विजयासह श्रीलंकेने भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य फेरीत स्थान पक्के केले आहे. ...
ICC World Cup Qualifier : १९७५ व १९७९ मध्ये वन डे वर्ल्ड कप उंचावणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळता येणार नाही. ...