लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला हरवलं म्हणजे पुरे झालं, पण... ; शिखर धवनच्या विधानानं चाहत्यांमध्ये संभ्रम - Marathi News | Indian player Shikhar Dhawan has made a big statement about the World Cup match between India and Pakistan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला हरवलं म्हणजे पुरे झालं, पण... ; धवनचं मोठं विधान

भारतीय खेळाडू शिखर धवनने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याबद्दल केलेले विधान चर्चेत आहे. ...

तिलक वर्मा म्हणजे दुसरा रोहित शर्मा असून वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी द्यायला हवी - अश्विन - Marathi News |  Tilak Verma is batting like Rohit Sharma and should be given a chance in the upcoming ICC World Cup 2023, says Ravichandran Ashwin  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तिलक वर्मा म्हणजे दुसरा रोहित शर्मा असून वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी द्यायला हवी"

World Cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.  ...

"रोहित शर्मा चांगला कर्णधार आहे, पण...", युवीने सांगितला वन डे विश्वचषक जिंकण्याचा प्लॅन - Marathi News | Rohit Sharma is a good captain, but to win the ODI World Cup, we need a team as tough as MS Dhoni's, says former India all-rounder Yuvraj Singh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित चांगला कर्णधार आहे, पण...", युवीने सांगितला विश्वचषक जिंकण्याचा प्लॅन

वन डे विश्वचषकासाठी ३० दिवसांहून कमी कालावधी उरला आहे. ...

भारतीय टॅक्सी चालकाचा मुलगा वन डे वर्ल्ड कप खेळणार; ऑस्ट्रेलियाच्या संघात मिळाली जागा - Marathi News |  Tanveer Sangha of Indian origin will play for Australia in the upcoming ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय टॅक्सी चालकाचा मुलगा वर्ल्ड कप खेळणार; ऑस्ट्रेलियाच्या संघात मिळाली जागा

पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघ वन डे विश्वचषक खेळणार आहे. ...

सरकारची परवानगी, तरीही पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात यायला घाबरतोय; आता म्हणतात...  - Marathi News | Pakistan in talks with BCCI, ICC to send security delegation after ICC ODI World Cup 2023 green light | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सरकारची परवानगी, तरीही पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात यायला घाबरतोय; आता म्हणतात... 

ICC ODI World Cup 2023 - पाकिस्तान सरकारनने ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बाबर आजम अँड टीमला भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला. ...

एवढ्या जवळून ट्रॉफी प्रथमच पाहतोय, यंदा....! रोहित शर्माच्या हातात World Cup अन् डोळ्यात स्वप्न - Marathi News | ‘We can lift it’ Rohit Sharma poses with ICC ODI World Cup 2023 trophy, confident of team’s success at home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एवढ्या जवळून ट्रॉफी प्रथमच पाहतोय, यंदा....! रोहित शर्माच्या हातात World Cup अन् डोळ्यात स्वप्न

ICC ODI World Cup 2023 - रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणारा वन डे वर्ल्ड कप गाजवण्यासाठी सज्ज होत आहे. ...

भारतीय संघावर टीका करू नका, त्यांना तुमच्या पाठींब्याची गरज आहे; माजी क्रिकेटपटूचे फॅन्सना आवाहन - Marathi News | IND vs WI : Mohammed Kaif wants Indian fans to support Indian cricket and be united Ahead Of The 2023 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघावर टीका करू नका, त्यांना तुमच्या पाठींब्याची गरज आहे; माजी क्रिकेटपटूचे आवाहन

२०१९ लाही चौथ्या क्रमांकाला फलंदाजीला कोण, हा प्रश्न आजही कायम आहे. श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंना दुखापत झालीय आणि त्यांच्या पुनरागमनाची सर्वांना प्रतीक्षा आहे. ...

ऑस्ट्रेलिया लागली कामाला! वन डे विश्वचषक आणि भारताविरूद्धच्या मालिकेसाठी उतरवला तगडा संघ - Marathi News | Cricket Australia has announced three T20s against South Africa and an 18-player squad for the 2023 ODI World Cup, as well as two lead-in series against South Africa and India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया लागली कामाला! विश्वचषक आणि भारताविरूद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर

IND vs AUS ODI : २२ सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे मालिका खेळवली जाणार आहे.   ...