लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉटेल

हॉटेल, मराठी बातम्या

Hotel, Latest Marathi News

पोलिसांकडून कॉफीशॉपच्या झडत्या सुरूच - Marathi News | Police continue to check the coffee shops | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलिसांकडून कॉफीशॉपच्या झडत्या सुरूच

शहरातील कॉफीशॉपमध्ये काही तरूण जोडपे अश्लील चाळे करताना आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी सर्वच हॉटेल आणि कॉफीशॉपवर नजर ठेवली होती. आजही त्यांच्या झडत्या सुरूच असून गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीने पोलिसांनी उचललेल्या पावलाबद्दल पालकांमधून समाधान व्यक ...

हॉटेल व्यावसायिकांनी सोलर ऊर्जेचा वापर करावा : देवेंद्र महाजन - Marathi News | Hotel professionals should use solar energy: Devendra Mahajan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉटेल व्यावसायिकांनी सोलर ऊर्जेचा वापर करावा : देवेंद्र महाजन

हॉटेल व्यावसायिकांनी सोलर ऊर्जेचा मर्यादित वापर करावा आणि पाण्याची बचत करावी, असे आवाहन नागपूर स्मार्ट सिटी अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे (एनएसएससीडीसीएल) महाव्यवस्थापक (पर्यावरण) देवेंद्र महाजन यांनी येथे केले. ...

नागपूरच्या गांधीबागेतील हॉटेलमध्ये धाडसी चोरी :पुण्याच्या व्यापाऱ्याचे ११ लाख लंपास - Marathi News | Pune's Merchant 11 lakh stolen in Nagpur's Gandhibagh hotel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या गांधीबागेतील हॉटेलमध्ये धाडसी चोरी :पुण्याच्या व्यापाऱ्याचे ११ लाख लंपास

गांधीबागमधील हॉटेलमध्ये थांबलेल्या पुण्याच्या एका व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड चोरीला गेली. हॉटेलमध्ये कामाला असलेल्या कर्मचाऱ्यानेच ती चोरली असावी असा संशय असून, तहसील पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

टेरेस हॉटेल सील, मनपाची कारवाई - Marathi News | Terrace Hotel Seal, Complaint Process | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टेरेस हॉटेल सील, मनपाची कारवाई

टेरेसवरील (छत) जागेचा बेकायदेशीररीत्या हॉटेल्ससाठीच वापर करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून, शरणपूररोडवरील दोन टेरेस हॉटेल्स सील केले आहेत, तर एका हॉटेलचे टेबल आणि खुर्च्या आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे ...

मध्य प्रदेशातील व्यावसायिकाची नागपुरात आत्महत्या - Marathi News | A businessman in Madhya Pradesh has committed suicide in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य प्रदेशातील व्यावसायिकाची नागपुरात आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या मध्य प्रदेशातील एका तरुण व्यावसायिकाने नागपुरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ...

हॉटेलमध्ये वेटरने केली चोरी, गुन्हा दाखल - Marathi News | In the hotel, the waiter lodged theft, filed a complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलमध्ये वेटरने केली चोरी, गुन्हा दाखल

मालकाने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. ...

आचारसंहिता शिथिल झाल्याने हॉटेल्स, बार फुल्ल - Marathi News | Hotels, times full due to relaxation of code of conduct | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आचारसंहिता शिथिल झाल्याने हॉटेल्स, बार फुल्ल

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्याने बुधवारी रात्री हॉटेल्स, बार हाऊसफुल्ल असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळाले. गेले महिनाभर रात्री साडेदहा वाजता हॉटेल्स बंद केली जात होती. ...

चौकीदार पराठ्यासोबत भारतीय नकाशाच्या आकाराची थाळी निवडणुकीच्या पंगतीला - Marathi News | Lok Sabha Election 2019 enjoy the chaukidar paratha in the election season in connaught place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौकीदार पराठ्यासोबत भारतीय नकाशाच्या आकाराची थाळी निवडणुकीच्या पंगतीला

दिल्लीतील कनॉट प्लेस येथील एका रेस्टॉरंटमध्ये तयार करण्यात आलेली 'इलेक्शन स्पेशल थाळी' सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या थाळीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये खवय्यांना चौकीदार पराठा देण्यात आला आहे. ...