Hospital, Latest Marathi News
Congress Atul Londhe News: कडक कारवाई करण्याची धमक सरकारने दाखवावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. ...
जन्म घेताच आईच्या मायेला पोरक्या झालेल्या या बाळांच्या प्रकृतीबाबत आता सूर्या रुग्णालयाकडून माहिती देण्यात आली आहे. ...
घैसासला पैसे हवे आहेत, त्याच्यामुळे दोन बाळाच्या डोक्यावरचे छत्र हरवले, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ...
नातेवाईकांच्या आरोपावर दीनानाथ रुग्णालयाचा खुलासा; समितीच्या अहवालात महत्त्वाचे निष्कर्ष ...
राज्यातील कुठल्याही रुग्णालयात ह्या पुढे अशी दुर्दैवी घटना घडणार नाही ह्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील ...
CM Devendra Fadanvis: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेच्या चौकशी संदर्भात चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ...
पैशांच्या हव्यासापोटी रुग्णालयाने घेतला गर्भवतीचा बळी ...
राज्य सरकारने दीनानाथला जमीन देण्यापेक्षा आहे तीच जमीन त्यांच्याकडून काढून घ्यावी, राजकीय पक्षांची मागणी ...