लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस - Marathi News | 250 covishield vaccines at 185 pmc centers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस

लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे. ...

Pune Corona News: शहरात बुधवारी १०६ जणांची कोरोनावर मात; तर ९५ नवे रुग्ण - Marathi News | 106 people beat Corona in the city on Wednesday; While 95 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात बुधवारी १०६ जणांची कोरोनावर मात; तर ९५ नवे रुग्ण

दिवसभरात ४ हजार ८४२ जणांची तपासणी करण्यात आली ...

तज्ज्ञांचा सल्ला; पामतेल हृदयासाठी अपायकारक; स्वयंपाकात वापर टाळणे योग्यच ! - Marathi News | Expert advice; Palm oil is harmful to the heart; It is advisable to avoid cooking! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तज्ज्ञांचा सल्ला; पामतेल हृदयासाठी अपायकारक; स्वयंपाकात वापर टाळणे योग्यच !

लग्नसराईमुळे सरकी तेलाची मागणी वाढली ...

विजेच्या धक्क्याने वानराला शॉक, उपचारासाठी रुग्णालयात हलवले - Marathi News | The electric shock shocked the monkey, who was rushed to hospital for treatment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विजेच्या धक्क्याने वानराला शॉक, उपचारासाठी रुग्णालयात हलवले

माळशिरस तालुक्यात महाळुंग येथे यमाईदेवी मंदिर परिसरात गेली अनेक शतकांपासून वानरांचा वावर आहे ...

ब्लॅक फंगसनंतर आता एस्परजिलियस लेंटुलस; दाेघांचा मृत्यू, औषधांचाही परिणाम नाही - Marathi News | Aspergillus lentulus now after black fungus; two dead, not even the effect of medicine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्लॅक फंगसनंतर आता एस्परजिलियस लेंटुलस; दाेघांचा मृत्यू, औषधांचाही परिणाम नाही

काेराेनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकाेसिस किंवा ब्लॅक फंगसचा संसर्ग हाेत असल्याचे आढळून आले हाेते. आता एस्परजिलियस लेंटुलस या बुरशीचा संसर्ग आढळून आला आहे. ...

खासगी रुग्णालयातील जैविक कचरा उघड्यावर - Marathi News | private hospital throws bio-medical waste in open area | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खासगी रुग्णालयातील जैविक कचरा उघड्यावर

खासगी रुग्णालयातील जैविक कचरा गोदणी मार्गावरील फिल्टर प्लांटसमोर बेवारस फेकला जात आहे. हा जैविक कचरा इतर नागरिकांसाठी घातक आजार पसरविण्याचे साधन ठरू शकतो. ...

मुख्यमंत्री ठाकरेंवर फिजिओथेरपी सुरू - Marathi News | Physiotherapy started on CM Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री ठाकरेंवर फिजिओथेरपी सुरू

मानेचे दुखणे बळावल्याने त्यांनी विविध तपासण्या केल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना भरती होण्याचा सल्ला दिला होता. ...

जिल्हा रुग्णालयाच्या अर्भक विभागात शॉर्टसर्किट - Marathi News | Short circuit in the pediatric ward of the district hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा रुग्णालयाच्या अर्भक विभागात शॉर्टसर्किट

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भक विभागात शॉर्टसर्किट झाल्याने विभागातील बालकांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले. त्यात सुदैवाने जीवितहानी किंवा कुणासही इजा झाली नाही. ...