लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Accident: मद्यधुंद चालकामुळे कार बीआरटीच्या बसथांब्याला धडकली; दोन तरुणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Car hit BRT bus stand due to drunk driver Two young men died on the spot in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: मद्यधुंद चालकामुळे कार बीआरटीच्या बसथांब्याला धडकली; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

नगर रस्त्यावरील खराडी चौकात बीआरटी बसथांब्याला चार चाकी धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत ...

यवतमाळ ‘मेडिकल’चा ‘आयसीसीयू’च गुदमरतोय - Marathi News | Oxygen Supply Pipeline in Vasantrao Naik Government Medical College Intensive Care Unit Not working properly | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ ‘मेडिकल’चा ‘आयसीसीयू’च गुदमरतोय

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता उपचार कक्षात ऑक्सिजन पुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्त नसल्याने मृत्यूचा धोका वाढला आहे. मात्र तत्कालीन प्रशासनाकडून याची दखलच घेण्यात आलेली नाही. ...

Accident: पुणे - नाशिक महामार्गावर पुलावरून कार खाली कोसळली; ५ जण गंभीर जखमी - Marathi News | pune nashik highway car fell off the bridge 5 seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: पुणे - नाशिक महामार्गावर पुलावरून कार खाली कोसळली; ५ जण गंभीर जखमी

सकाळी धुके असल्याने चालकाला पुलाचा कठडा न दिसल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

इंदापूर बाह्यवळण महामार्गावर भीषण अपघात; ट्रॉली पलटी होऊन १२ जखमी, ७ लहान मुलांचा समावेश - Marathi News | Terrible accident on Indapur bypass Including 12 injured 7 children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर बाह्यवळण महामार्गावर भीषण अपघात; ट्रॉली पलटी होऊन १२ जखमी, ७ लहान मुलांचा समावेश

जखमेतील सर्वजण ऊसतोड मजूर असून ते बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत ...

खासगी रुग्णालयातील उपचारांचे दर सर्वसामान्यांना आगाऊ का देत नाहीत? - Marathi News | Why aren't private hospital treatment rates offered to the general public in advance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासगी रुग्णालयातील उपचारांचे दर सर्वसामान्यांना आगाऊ का देत नाहीत?

रुग्णालय आकारत असलेले दरही त्याला कळायला हवेत. याची माहिती रुग्णाला मिळत नाही. लोकायुक्तांनी मागविला आरोग्य विभागाकडून खुलासा ...

Corona Virus News : कोरोनाचा विस्फोट! ख्रिसमस पार्टीत सहभागी झालेले 68 डॉक्टर-नर्स पॉझिटिव्ह; 'या' देशात खळबळ - Marathi News | CoronaVirus News spanish hospital 68 icu medical staff covid 19 positive christmas party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा विस्फोट! ख्रिसमस पार्टीत सहभागी झालेले 68 डॉक्टर-नर्स पॉझिटिव्ह; 'या' देशात खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates: एकाच रुग्णालयात काम करणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.  ...

ओमायक्रॉनच्या शक्यतेने सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात ३०० आयसीयू बेड तयार - Marathi News | 300 ICU beds made at Solapur Government Hospital with the possibility of Omaicron | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओमायक्रॉनच्या शक्यतेने सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात ३०० आयसीयू बेड तयार

येण्यापूर्वीची तयारी; भविष्यात नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळण्याची शक्यता ...

‘हा’ कॅमेरा रोखणार रुग्णालयातील आगीच्या घटना!५० हून जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट, गळती ओळखणार - Marathi News | 'This' camera will prevent hospital fires! Oxygen plants in hospitals with more than 50 beds will detect leaks. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘हा’ कॅमेरा रोखणार रुग्णालयातील आगीच्या घटना!

Hospital News: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून  सर्वच शासकीय व मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहेत. यामुळे आगीचा धोका वाढला आहे. तो रोखण्यासाठी आता ‘अल्ट्रा सॉनिक कॅमेरा’ची मदत घेतली जाणार आहे.  ...