लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

बारामतीत होणार कामगारांसाठी १०० बेडचे ‘इएसआयसी’ रुग्णालय - Marathi News | 100-bed 'ESIC' hospital for workers will be built in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत होणार कामगारांसाठी १०० बेडचे ‘इएसआयसी’ रुग्णालय

बारामतीसह ७ तालुक्यांतील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ होणार... ...

भयंकर! केंद्रीय मंत्र्याचा भाऊ दीड तास रुग्णालयात तडफडत राहिला; उपचार न मिळाल्याने मृत्यू - Marathi News | union minister Ashwini Choubey brother died in bhagalpur hospital two doctors suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! केंद्रीय मंत्र्याचा भाऊ दीड तास रुग्णालयात तडफडत राहिला; उपचार न मिळाल्याने मृत्यू

Ashwini Choubey : निर्मल चौबे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

शुक्राणू वाढीसाठी पुरुषांना घरातच करता येणार 'हा' रामबाण उपाय - Marathi News | This home remedy for sperm growth can be done by men at home | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शुक्राणू वाढीसाठी पुरुषांना घरातच करता येणार 'हा' रामबाण उपाय

वंध्यत्व म्हटले की त्याला स्त्रीच जबाबदार आहे, अशी आपल्याकडे धारणा आहे... ...

१७८ वर्षांपूर्वीचे जे. जे. रुग्णालय पहायचंय? कसं दिसतं पाहा... - Marathi News | 178 years ago J J Want to see the hospital See how it looks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१७८ वर्षांपूर्वीचे जे. जे. रुग्णालय पहायचंय? कसं दिसतं पाहा...

राज्यातील सर्वांत जुने असलेले सर जे.जे. रुग्णालयाची स्थापना १८४५ साली झाली. ...

पाळणा लांबवा... दोन मुलांमध्ये अंतर ठेवायचंय, 'अंतरा' इंजेक्शन मोफत मिळतंय - Marathi News | To keep distance between two children, 'Antara' injection is available free of charge in goverment hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाळणा लांबवा... दोन मुलांमध्ये अंतर ठेवायचंय, 'अंतरा' इंजेक्शन मोफत मिळतंय

एका अपत्यानंतर लगेच दुसरे अपत्य होऊ नये म्हणून अनेकदा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात किंवा सुरक्षितता म्हणून कधी कधी कंडोम वापरला जातो ...

ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्याने सुरु आहेत उपचार - Marathi News | annu kapoor bollywood actor admitted in hospital in delhi because of chest pain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्याने सुरु आहेत उपचार

सध्या ते रुग्णालयातच असून कार्डिओलॉजिस्ट यांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ...

वैद्यकीय अधिकाऱ्यानेच रुग्णालयात केली तोडफोड, साताऱ्यातील फलटण येथील घटना; गुन्हा दाखल करण्याचे आदेश - Marathi News | The medical officer himself vandalized the hospital. The incident at Phaltan in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वैद्यकीय अधिकाऱ्यानेच रुग्णालयात केली तोडफोड, साताऱ्यातील फलटण येथील घटना; गुन्हा दाखल करण्याचे आदेश

संबंधित अधिकाऱ्याच्या वर्तवणुकीमुळे सर्व कर्मचारी वैतागले ...

तासगावात 'मल्टीस्पेशालिटी'साठी खासदार सरसावले, रुग्णालय सुरू करण्यासाठी मंत्रालयात होणार बैठक  - Marathi News | Initiative of MP Sanjay Patil for Multispecialty in Tasgaon, A meeting will be held in the ministry to start the hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगावात 'मल्टीस्पेशालिटी'साठी खासदार सरसावले, रुग्णालय सुरू करण्यासाठी मंत्रालयात होणार बैठक 

सहा कोटी तीस लाख रुपये खर्चून उभारलेले हॉस्पिटल धुळखात पडून होते. याबाबत 'लोकमत' मधून आवाज उठवण्यात आला होता. ...