लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर, व्हिलचेअर वरून गिरीश बापटांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Girish Bapat exercised his right to vote with tubes in his nose, oxygen cylinder, wheel chair | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर, व्हिलचेअर वरून गिरीश बापटांनी बजावला मतदानाचा हक्क

आजारी असूनही गिरीश बापट हेमंत रासने यांच्यासोबत भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते ...

रेडिओलॉजिस्ट नसल्यामुळे सोनोग्राफी यंत्रे धूळ खात; कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयातील स्थिती  - Marathi News | Absence of radiologists causes sonography machines to gather dust; Status of government hospital in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रेडिओलॉजिस्ट नसल्यामुळे सोनोग्राफी यंत्रे धूळ खात; कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयातील स्थिती 

रेडिओलॉजिस्ट हे विविध प्रकारच्या चाचण्यांद्वारे अंतर्गत आजार ओळखून कोणत्याही आजाराचे महत्त्व सिद्ध करतात ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेतून एका महिला कर्मचाऱ्याची रवानगी थेट मेंटल हॉस्पिटलमध्ये - Marathi News | A female employee from Kolhapur Zilla Parishad was sent directly to a mental hospital | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेतून एका महिला कर्मचाऱ्याची रवानगी थेट मेंटल हॉस्पिटलमध्ये

गेले दोन महिने अनेकांना वाट्टेल तसे बोलणे, चिठ्ठीत तुमची नावे टाकून आत्महत्या करणार, असेही बडबडत होती. अंगारा ठेवणे, नारळ ठेवणे असेही प्रकार करत होती. ...

सोलापुरातील डफरीन हॉस्पीटलचे उदघाटन; २४ तासात होणार ५० महिलांची मोफत प्रसुती - Marathi News | Inauguration of Dufferin Hospital in Solapur; Free delivery of 50 women in 24 hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील डफरीन हॉस्पीटलचे उदघाटन; २४ तासात होणार ५० महिलांची मोफत प्रसुती

सोलापूरकरांची मदत होणार; डॉक्टर्स, नर्सेसच्या केल्या जादा नियुक्त्या ...

उमेश यादवला पितृशोक, कोळसा खाणीत काम करुन देशाला क्रिकेटर दिला - Marathi News | Umesh Yadav's paternity, working in a coal mine made him a son Umesh yadav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमेश यादवला पितृशोक, कोळसा खाणीत काम करुन देशाला क्रिकेटर दिला

उत्तर प्रदेशमधील पडरौना येथून नोकरीच्या निमित्ताने तिलक यादव नागपूरमध्ये आले होते ...

पोलीस भरती चाचणीनंतर उमेदवाराचा मृत्यू - Marathi News | Candidate dies after police recruitment test | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस भरती चाचणीनंतर उमेदवाराचा मृत्यू

याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

मेळघाटातून रेफर झालेल्या ३३ गंभीर बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | 33 critical children referred from Melghat to Dufferin hospital died during treatment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातून रेफर झालेल्या ३३ गंभीर बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू

दहा महिन्यात डफरीन येथे ३३० माता, १२९ गंभीर बालके उपचारासाठी झाले होते दाखल ...

रुग्ण सलाइनवर, नातेवाईक रस्त्यावर; इर्विन, डफरिनमधील धक्कादायक वास्तव - Marathi News | Patient on saline, relative on street; Shocking reality in Irvine, Dufferin hospital of amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रुग्ण सलाइनवर, नातेवाईक रस्त्यावर; इर्विन, डफरिनमधील धक्कादायक वास्तव

सुरक्षा वाऱ्यावर, जबाबदारी कुणाची? ...