लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

घाटी रुग्णालयात इलेक्ट्रिक बेडला आग, सुदैवाने दुर्घटना टळली - Marathi News | Electric bed fire at Ghati Hospital, luckily mishap averted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात इलेक्ट्रिक बेडला आग, सुदैवाने दुर्घटना टळली

कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. ...

'त्या' चिमुकलीची प्रकृती चिंताजनक, विमानात डॉक्टरांनी केले होते उपचार - Marathi News | The condition of 'that' child is critical, the doctor treated her on the plane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्या' चिमुकलीची प्रकृती चिंताजनक, विमानात डॉक्टरांनी केले होते उपचार

२७ ऑगस्टच्या रात्री बेंगळुरू येथून दिल्लीला जाणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सच्या यूके -८१४ फ्लाईटमध्ये या १५ महिन्यांच्या चिमुकलीची प्रकृती अचानक गंभीर झाली होती. ...

उदगीरमधील ट्रामा केअरची इमारत पूर्ण होऊन दीड वर्ष झाले; हस्तांतर होईना ! - Marathi News | It's been a year and a half since the trauma care building in Udgir was completed; yet not transfer! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरमधील ट्रामा केअरची इमारत पूर्ण होऊन दीड वर्ष झाले; हस्तांतर होईना !

आरोग्य विभागाला अद्यापही इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरित केली नाही ...

.. अन् सापाने बदला घेतल्याची गावभर चर्चा, दुचाकीस्वार युवकाला डसला साप - Marathi News | .. And talk about the snake taking revenge, the snake bit the bike riding youth in mainpuri | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :.. अन् सापाने बदला घेतल्याची गावभर चर्चा, दुचाकीस्वार युवकाला डसला साप

मैनपुरी येथील मेडीकलमधून औषधे घेऊन येत असताना फोन आल्याने युवक गाडी हळू चालवत पुढे जात होता. ...

चमत्कार! पायानं दिव्यांग असलेला रुग्ण सरकारी रुग्णालयात गेला अन् चक्क चालू लागला - Marathi News | Patient reaches government hospital to make disability certificate; but after doctor treatment he able to walk | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चमत्कार! पायानं दिव्यांग असलेला रुग्ण सरकारी रुग्णालयात गेला अन् चक्क चालू लागला

निराश झालेल्या मनोजने महोबा येथील आरोग्य केंद्र गाठून दिव्यांग सर्टिफिकेट बनवण्याचं ठरवले ...

अंगणात उभ्या असलेल्या मुलाचा साप चावल्याने मृत्यू; उपचारापूर्वीच काळाची झडप - Marathi News | A boy standing in the yard died of a snake bite in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अंगणात उभ्या असलेल्या मुलाचा साप चावल्याने मृत्यू; उपचारापूर्वीच काळाची झडप

या सापानं त्याच्या पायाच्या पंजावर जोराचा डंख मारला. क्षणातच ही सारी घटना घडली. त्याच्या ओरडण्यानं सारेच जमले. ...

टिप्परने दाम्पत्याला चिरडले, भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार - Marathi News | Tipper crushes couple, killing both on the spot in the horrific accident | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :टिप्परने दाम्पत्याला चिरडले, भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार

तुमसरजवळच्या खरबी येथील घटना : नागरिकांचा संताप अनावर ...

‘जे.जे. सुपर स्पेशालिटी’चा निर्णय बांधकाम विभागाकडे,  किती मुदतवाढ द्यायची याबद्दल वैद्यकीय शिक्षण विभागाची भूमिका स्पष्ट - Marathi News | J.J. The decision of the super specialty is with the construction department, the position of the medical education department is clear about how much extension should be given. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जे.जे. सुपर स्पेशालिटी’चा निर्णय बांधकाम विभागाकडे

रुग्णालयाचे काम संबंधित कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिले आहे. त्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच आम्ही बैठक घेतली. ...