लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

किरकोळ कारणातून मारहाणीच्या घटना, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पोलीस सुरक्षा तैनात  - Marathi News | Police security deployed at Sawantwadi Upzila Hospital | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :किरकोळ कारणातून मारहाणीच्या घटना, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पोलीस सुरक्षा तैनात 

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व नातेवाईक यांच्यात किरकोळ कारणातून वारंवार होणाऱ्या बाचाबाची मारहाणीच्या घटनामुळे आता पोलिसांकडून डॉक्टर ... ...

रुबी महिला कर्मचाऱ्यांची एच आर मॅनेजरविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल - Marathi News | Complaint filed against HR manager of Ruby female employees for sexual harassment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुबी महिला कर्मचाऱ्यांची एच आर मॅनेजरविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

एच आर मॅनेजरने चेंजिंग रूममध्ये कॅमेरे लावल्याचा महिला कर्मचाऱ्यांचा आरोप ...

भयावह! गाझातील रुग्णालयात अक्षरश: सडतायत मृतदेह, एकाच वेळी 179 शव करावे लागले दफन - Marathi News | hamas israel war Dead bodies literally rotting in hospitals in Gaza, 179 bodies had to be buried at once | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! गाझातील रुग्णालयात अक्षरश: सडतायत मृतदेह, एकाच वेळी 179 शव करावे लागले दफन

अबू सल्मियाह म्हणाले, “त्यांना सामूहिक कबरीत दफन करणे आम्हाला भाग पाडले. रुग्णालयाच्या आवारात मृतदेह विखुरलेले असून शवागारात वीज नाही. 7 ऑक्टोबरपासून गाझा पट्टीत कोणतेही इंधन पोहोचलेले नाही." ...

"रुग्णवाहिकेत तासभर पडून होते वडील, रुग्णालयात कोणीच उपचार केला नाही, झाला मृत्यू" - Marathi News | man dies falling from roof sons says doctor did not attend and no treatment in civil hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रुग्णवाहिकेत तासभर पडून होते वडील, रुग्णालयात कोणीच उपचार केला नाही, झाला मृत्यू"

रुग्णवाहिका उशीरा आल्यानंतर रुग्णवाहिकेत डॉक्टर नसल्याचा आरोप मुलांनी केला आहे. ...

धर्मादाय रुग्णालयांत १० टक्केच खाटा; गरिबांना खाटा मिळणे कठीणच - Marathi News | Only 10 percent beds in charitable hospitals; It is difficult for the poor to get a bed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्मादाय रुग्णालयांत १० टक्केच खाटा; गरिबांना खाटा मिळणे कठीणच

अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसून गरिबांना खाटा मिळणे कठीणच आहे.  ...

व्वा..! रुग्णांचीही ‘हॅपी दिवाली’, मोतीचूर, गुलाबजामचा आस्वाद - Marathi News | Wow..! Patients also enjoy 'Happy Diwali', Motichur, Gulabjam, jeera rice in dish | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्वा..! रुग्णांचीही ‘हॅपी दिवाली’, मोतीचूर, गुलाबजामचा आस्वाद

घाटी, शासकीय कर्करोग रुग्णालय, ‘सिव्हिल’मधील रुग्णांना सुखद धक्का ...

नांदेडचे जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत; परिसरातील डुकरांच्या हल्ल्यात रुग्णाचा मृत्यू - Marathi News | Shocking! Nanded's District Hospital in discussion again; A patient died after being attacked by pigs | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडचे जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत; परिसरातील डुकरांच्या हल्ल्यात रुग्णाचा मृत्यू

डुकरेच उठली जिवावर; या घटनेने रुग्णालय परिसरातील डुकरांचा उच्छाद पुन्हा एकदा समोर आला आहे. ...

खुलासा करा, कुटुंब शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून गेलेल्या डॉक्टरला नोटीस - Marathi News | notice to Nagpur doctor who leaves surgeries midway over not getting tea | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुलासा करा, कुटुंब शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून गेलेल्या डॉक्टरला नोटीस

लोकमत इम्पॅक्ट : जिल्हा शल्यचिकित्सकांनी बजावली नोटीस ...