सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
Hospital, Latest Marathi News
कलबुर्गी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा रुग्णालयातून बनावट नर्सनी नवजात बाळाचं अपहरण केलं. स्वतःला नर्स म्हणवून घेणाऱ्या दोन महिलांनी नवजात बाळाचं अपहरण केलं. ...
या भीषण अपघातात दोन्ही मोटारसायकलचा चुराडा झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमीला तातडीने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. ...
न्यायाधीश मंजू श्री यांनी रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदर हॉस्पिटल गाठले आणि सिव्हिल सर्जनला चांगले उपचार करण्याचे आदेश दिले. ...
महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या दोन दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. ...
एनआयसीयू वॉर्डमध्ये कर्तव्यावर तैनात असलेल्या नर्स मेघा यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता १५ मुलांची आगीतून सुखरुप सुटका केली. ...
अल्पवयीन मुलाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ३ वाहनांना उडवले असून २ दुचाकीस्वार जखमी, तर रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे ...
मेडिकल कॉलेजच्या पीआयसीयू वॉर्डमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारा पाईप चोरट्यांनी कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये भीषण आग लागली. या आगीत १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. ...