लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

नांदेडची घटना गंभीरच, राजकीय भांडवल नको; औषध खरेदीचे काम सुरु - फडणवीस - Marathi News | Nanded incident is serious, political capital is not needed; Work of procurement of medicines started says Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेडची घटना गंभीरच, राजकीय भांडवल नको; औषध खरेदीचे काम सुरु - फडणवीस

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध प्रकल्पांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यात येतील, आवश्यक निधी देण्यात येईल. ...

माने जवळील दीड किलोची गाठ काढली; सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | removed a one and a half kg lump near the neck sion hospital doctors performed a successful surgery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माने जवळील दीड किलोची गाठ काढली; सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

साडेसहा तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. ...

राज्यात जिल्हाधिकारी घेतायत आरोग्य यंत्रणेचा आढावा; नांदेड घटनेनंतर मुख्यमंत्र्याच्या सूचना - Marathi News | collector is reviewing the health system in the state cm eknath shinde instructions after the nanded incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात जिल्हाधिकारी घेतायत आरोग्य यंत्रणेचा आढावा; नांदेड घटनेनंतर मुख्यमंत्र्याच्या सूचना

कोणत्या ठिकाणी जास्त लक्ष देणे गरजेचे आहे हे प्रशासनाला कळून त्यावर उपाय योजना केल्या जाणार आहेत. ...

“आता हायकोर्टाचे तरी ऐका, सरकारी रुग्णालयात रिक्त जागा भरा”; सत्यजीत तांबेंची मागणी - Marathi News | satyajit tambe demands that now fill up the vacancies in government hospitals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता हायकोर्टाचे तरी ऐका, सरकारी रुग्णालयात रिक्त जागा भरा”; सत्यजीत तांबेंची मागणी

रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेक ठिकाणी डॉक्टर्स, परिचारिका नाहीत. ही त्रुटी तातडीने दूर व्हायला हवी, असे सत्यजीत तांबेंनी म्हटले आहे. ...

रुग्णालय चालवण्यात बदलापूर पालिका प्रशासनाला रस नाही - Marathi News | Badlapur Municipal Administration is not interested in running the hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णालय चालवण्यात बदलापूर पालिका प्रशासनाला रस नाही

कुळगाव बदलापूर नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर पालिकेला मुबलक जागा नसल्यामुळे दुबे रुग्णालयातील काही भाग ताब्यात घेऊन त्या ठिकाणी पालिका प्रशासन आपला कारभार चालवत आहे. ...

जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेड ओक्यूपेन्सी दर ९३.०७ टक्क्यांवर; चोवीस तासांत नवीन ५७ रुग्ण दाखल - Marathi News | Bed occupancy rate in Wardha District General Hospital at 93.07 percent; 57 new patients admitted in 24 hours | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेड ओक्यूपेन्सी दर ९३.०७ टक्क्यांवर; चोवीस तासांत नवीन ५७ रुग्ण दाखल

२६९ रुग्णांवर होताहेत उपचार ...

घाटी रुग्णालयाच्या दुरावस्थेची खंडपीठाकडून गंभीर दखल, सरकारी वकील पाहणीसाठी रुग्णालयात दाखल - Marathi News | The bench took serious notice of the condition of Ghati Hospital, the public prosecutor entered the hospital for inspection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयाच्या दुरावस्थेची खंडपीठाकडून गंभीर दखल, सरकारी वकील पाहणीसाठी रुग्णालयात दाखल

घाटीतील स्वच्छता आणि इतर सोयीसुविधांची पाहणी केली जात आहे. ...

Kolhapur: स्वामी समर्थ केंद्राचा ध्यास..पंचवीस हजार रुग्णांना भरवला घास - Marathi News | Swami Samarth Kendra Jaisingpur initiative to provide free lunch boxes to patients | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: स्वामी समर्थ केंद्राचा ध्यास..पंचवीस हजार रुग्णांना भरवला घास

जयसिंगपूरमधील मानवसेवा : महिला, सेवेकरी यांचा उत्स्फूर्त पुढाकार ...