लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

घोटाळेबाज आरोपीचा शाही थाट; रुग्णालयात वापरतोय मोबाइल, टॅब! बॉम्बे हॉस्पिटलमधील प्रकार - Marathi News | The royal pomp of the accused scammer; Using mobile, tab in the hospital! Type in Bombay Hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घोटाळेबाज आरोपीचा शाही थाट; रुग्णालयात वापरतोय मोबाइल, टॅब! बॉम्बे हॉस्पिटलमधील प्रकार

कॉक्स अँड किंग्जचे प्रवर्तक अजय अजित पीटर केरकर रुग्णालयात मोबाइल व टॅब वापरत असल्याची धक्कादायक बाब कारागृह विभागाच्या कारवाईतून समोर ...

आमचे काम चालू आहे, तुमच्या वेळा बदला... मध्य रेल्वेचे सर्व खासगी यंत्रणांना आवाहन - Marathi News | Our work is in progress, change your timing Central Railway appeals to all private agencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचे काम चालू आहे, तुमच्या वेळा बदला... मध्य रेल्वेचे सर्व खासगी यंत्रणांना आवाहन

लोकल गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याबाबत पत्र पाठविण्यात येणार ...

साताऱ्यात शिकाऊ डॉक्टरांच्या ड्युटीने मराठा आंदोलक संतापले, जिल्हा शल्य चिकित्सकांना घातला घेराव  - Marathi News | Maratha protestors enraged by apprentice doctor duty in Satara, district surgeons besieged | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात शिकाऊ डॉक्टरांच्या ड्युटीने मराठा आंदोलक संतापले, जिल्हा शल्य चिकित्सकांना घातला घेराव 

आंदोलकांची आरोग्य तपासणीसाठी शिकाऊ डॉक्टरांना पाठविण्यात आले ...

मुलाच्या उपचारासाठी भाजपाच्या माजी खासदाराची याचना; डॉक्टरने हात लावला नाही, झाला मृत्यू - Marathi News | former bjp mp son dies after not getting treatment in lucknows pgi hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाच्या उपचारासाठी भाजपाच्या माजी खासदाराची याचना; डॉक्टरने हात लावला नाही, झाला मृत्यू

डॉक्टरांनी आपल्या मुलाला हातही लावला नाही, असा आरोप मिश्रा यांनी केला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर संतप्त माजी खासदार तिथेच बसून राहिले. ...

गॅसची अफरातफर करताना स्फोट; दोन जण गंभीर जखमी - Marathi News | Explosion during gas agitation Two people were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅसची अफरातफर करताना स्फोट; दोन जण गंभीर जखमी

भारत गॅसच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून दुसऱ्या टाकीत बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असताना मोठा स्फोट झाला ...

रक्तदात्यांनो रक्तदान करा; पुण्यात प्लेटलेटचा प्रचंड तुटवडा, डेंग्यूची संख्या वाढली - Marathi News | Blood donors donate blood Massive shortage of platelets in Pune number of dengue increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्तदात्यांनो रक्तदान करा; पुण्यात प्लेटलेटचा प्रचंड तुटवडा, डेंग्यूची संख्या वाढली

शहरातील माेठमाेठया हाॅस्पिटलमधील रक्तपेढयांमध्येही प्लेटलेट मिळत नसल्याने पेशंटना ‘प्लेटलेट साठी दाही दिशा’ फिरण्याची वेळ ...

वेदनेने ओरडणाऱ्या रुग्णाला डॉक्टरची मारहाण; HIV पॉझिटिव्ह समजताच संतापला अन्... - Marathi News | indore myh doctor suspended for beating up patient for not disclosing hiv status | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेदनेने ओरडणाऱ्या रुग्णाला डॉक्टरची मारहाण; HIV पॉझिटिव्ह समजताच संतापला अन्...

डॉक्टरने रुग्णाला थप्पड मारल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ...

चिमुकलीच्या जांघेत अडकली सुई! कळवा रुग्णालयातील प्रकार, जेजे रुग्णालयात हलविले  - Marathi News | needle stuck in the thigh of a child incident in kalwa hospital shifted to jj hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिमुकलीच्या जांघेत अडकली सुई! कळवा रुग्णालयातील प्रकार, जेजे रुग्णालयात हलविले 

डॉक्टर, इतका निष्काळजीपणा कसा करू शकतात? ...