यावेळी रुग्णालयात जाण्यासाठी वाहन नसल्याने या महिलेच्या नातेवाईकांनी 108 क्रमांकावर फोन केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी दुचाकीला हातगाडी बांधुन बाईक ऍम्ब्युलन्स तयार करून उपजिल्हा रुग्णालय गाठले. ...
संबंधित व्यक्तीचे नमुने तपासल्यानंतर संक्रमणाची पुष्टी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्रालयाने एक निवेदन जारी करत चिंतेचे काहीही कारण नसल्याचे म्हटले आहे. ...
एका व्यक्तीला पत्नी आणि नवजात बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळवून देण्यासाठी आपल्या दोन वर्षांच्या मुलाला विकावं लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...