लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
Tips For Making Home Cool In Summer : कडक उन्हाळ्यात घर ‘कूल’ रहण्यासाठी ४ सोपे उपाय; लाहीलाही कमी होण्यास होईल मदत - Marathi News | Tips For Making Home Cool In Summer: 4 Easy Ways To Keep Home Cool In Hard Summer; It will also help to reduce the loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कडक उन्हाळ्यात घर ‘कूल’ रहण्यासाठी ४ सोपे उपाय; लाहीलाही कमी होण्यास होईल मदत

Tips For Making Home Cool In Summer : भर उन्हाळ्यातही फॅन आणि एसीबरोबरच काही सोपे उपाय केल्यास घर गार राहण्यास मदत होते, पाहूयात हे उपाय कोणते... ...

How to get rid of house lizards : खर्च फक्त १० रुपये, घरातील पालींना कायमचं पळवा; 5 सोपे उपाय, भिंतीवरच्या पाली गायब - Marathi News | How to get rid of house lizards : Simple Tips to Remove Lizards From Your Home  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खर्च फक्त १० रुपये, घरातील पालींना कायमचं पळवा; 5 सोपे उपाय, भिंतीवरच्या पाली गायब

How to get rid of house lizards : पालींना घालवण्यासाठी लोक महागडी औषध विकत घेतात तर काहीजण झाडू किंवा चपलांच्या मदतीनं पालींना नष्ट करतात. (How to get rid of house lizards) ...

जिवंत आई मृत सांगून घर विकले, पोलिसांनी उत्तराखंडमध्ये जाऊन मुलाला ठोकल्या बेड्या - Marathi News | Sold the house saying mother was dead, the police went to Uttarakhand and handcuffed the son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिवंत आई मृत सांगून घर विकले, पोलिसांनी उत्तराखंडमध्ये जाऊन मुलाला ठोकल्या बेड्या

Fraud case : दीड वर्षांपूर्वी दाखल झालेल्या बनावट कागदपत्रांच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू होता. ...

Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी शब्द पाळला, 'मदर्स डे' दिनीच अम्माला गिफ्ट केलं नवं घरं - Marathi News | Anand Mahindra: Anand Mahindra kept his word, gifted new houses on Mother's Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंद महिंद्रांनी शब्द पाळला, 'मदर्स डे' दिनीच अम्माला गिफ्ट केलं नवं घरं

कधी कोणाला कार भेट दिली, कधी कोणाची रिक्षा नवीन करुन दिली, नवा शोध आणि जुगाड करणाऱ्या गावखेड्यातील लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम आनंद महिंद्र करत असतात. ...

How To Clean House Quickly : रोज कितीही आवरलं तरी पसारा कमीच होत नाही? 5 चुका टाळा, घर झटपट होईल चकचकीत, स्वच्छ - Marathi News | How To Clean House Quickly : 5 reasons why your house is looking messier | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज कितीही आवरलं तरी घरात पुन्हा तसाच पसारा होतो? 5 चुका टाळा, घर झटपट होईल टापटीप, स्वच्छ

How To Clean House Quickly : जर तुम्ही टेबल, ड्रेसिंग टेबल, किचन काउंटर, साइड स्टँडवर भरपूर सामान ठेवलं असेल तर ते नेहमीच अस्वच्छ आणि  अव्यवस्थित दिसेल. ...

Ceiling Fan Blade Cleaning Hack : ५ मिनिटात साफ होईल पंख्यावर जमा झालेली धूळ; 3 ट्रिक्स, चकचकीत दिसेल घाण झालेला पंखा - Marathi News | Ceiling Fan Blade Cleaning Hack : Easy way to remove sticky dirt from your fan blades  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ मिनिटात चकचकीत दिसेल घाण झालेला पंखा; 3 ट्रिक्स, पंख्यावर जमा झालेली धूळ निघून घरंही होईल स्वच्छ

Ceiling Fan Blade Cleaning Hack : कोणीही  घरी आल्यानंतर पंखा धुळीनं भरलेला दिसला तर ते खूपच विचित्र दिसतं म्हणूनच या लेखात तुम्हाला पंखा चकचकीत स्वच्छ करण्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत. ...

घर झालं भस्मसात, शॉर्टसर्किटने लागली आग, दोन गोठेही जळाले - Marathi News | The house was burnt down, a short circuit caused a fire and two cowsheds were also burnt | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :घर झालं भस्मसात, शॉर्टसर्किटने लागली आग, दोन गोठेही जळाले

Fire Case : बेढोना  येथील शेतकरी  प्रकाश साठे, प्रशांत सरोदे यांचा गोठा जळून शेती साहित्याचे मोठे नुकसान झाले. ...

घर बांधणे झाले प्रचंड महाग! तीन वर्षांत स्टील १४१%, ॲल्युमिनियम १३६%, प्लास्टिक पाइप ११७% नी महागले - Marathi News | Building a house is hugely expensive! In three years, steel prices rose by 141%, aluminum by 136% and plastic pipes by 117%. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर बांधणे झाले प्रचंड महाग! तीन वर्षांत स्टील १४१%, ॲल्युमिनियम १३६%, प्लास्टिक पाइप ११७% नी महागले

१००० चौरस फूट घराचे इंफ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी पूर्वी जे साहित्य वापरले जायचे त्यासाठी जवळपास ६ ते ७ लाख रुपयांचा खर्च येत होता.  ...