लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
देवघरातील दिव्याने केला घात, उंदराने पेटती वात पळविली अन्.. - Marathi News | house destroyed in fire in lakhandur tehsil | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :देवघरातील दिव्याने केला घात, उंदराने पेटती वात पळविली अन्..

घरात वच्छला पिलारे ही वृद्ध महिला एकटीच होती. त्यांनी नेहमीप्रमाणे देवघरात दिवा लावला आणि घराबाहेर बसल्या. ...

घरांच्या बांधकामांवर संकट! स्टील, सिमेंटच्या किमती तातडीने कमी करण्याचे केंद्राला बिल्डरांचे साकडे - Marathi News | Crisis on housing construction! Builders call on Center to reduce steel and cement prices immediately | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरांच्या बांधकामांवर संकट! स्टील, सिमेंटच्या किमती तातडीने कमी करण्याचे केंद्राला बिल्डरांचे साकडे

मुंबईतील घरांच्या किमती आधीच ५ ते ८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. ...

Cement Price Hike: सामान्यांना झटका! घर बांधणे महागणार, सिमेंटच्या किमतीत 'इतकी' वाढ होणार... - Marathi News | Cement Price Hike: Shock to the common man! It will be more expensive to build a house, the price of cement will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांना झटका! घर बांधणे महागणार, सिमेंटच्या किमतीत 'इतकी' वाढ होणार...

Cement Price Hike : मागील एका वर्षात सिमेंटचे दर 390 रुपयांवर पोहोचले आहेत. आता यात आणखी मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. ...

Home Hacks Ideas :  कपडे चुरगळलेत, पण इस्त्री करायला वेळच नाही? घ्या सोप्या ट्रिक्स, कपडे होतील पटकन कडक - Marathi News | Home Hacks Ideas : Easy ironing hacks for those who dont like  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चुरगळलेले कपडे नको वाटतात पण इस्त्री फिरवाायला वेळच नसतो; या सोप्या ट्रिक्सनी कपडे इस्त्री करा

Home Hacks Ideas : जर कपडे जास्त चुरगळलेले असतील तर घरीच इस्त्री वापरू शकता.  स्प्रे बाटलीतून थोडेसे पाणी कपड्यांवर घालून  इस्त्री फिरवल्यास कपडे बर्‍याच प्रमाणात सरळ होतात. ...

गुडन्यूज! हेराफेरी करणारे बिल्डर आता प्रकल्प उभारू शकरणार नाहीत, सर्व सामान्यांच्या फायद्यासाठी RBI चा मोठा निर्णय - Marathi News | rbi direct nbfc grant loans to real estate sector after ensuring govt approvals for project | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुडन्यूज! हेराफेरी करणारे बिल्डर आता प्रकल्प उभारू शकरणार नाहीत, RBI चा मोठा निर्णय

स्वत:चं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण बिल्डरांच्या हेराफेरीमुळे अनेकांची स्वप्न भंगतात. मात्र आता रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या हितासाठी मोठे पाऊल उचललं आहे. ...

‘अधिश’ बंगल्यामागे साडेसाती कायम, राणेंचा अर्ज महापालिकेकडून नामंजूर - Marathi News | Adhish bungalow issue Rane application was rejected by the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अधिश’ बंगल्यामागे साडेसाती कायम, राणेंचा अर्ज महापालिकेकडून नामंजूर

राणेंच्या जुहूच्या अधिश बंगल्याचा अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या कारवाईला उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलासा देताना त्यांनी पूर्वी सादर केलेल्या अर्जावर सुनावणी घेण्याची सूचना केली होती. ...

मोठी बातमी; ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान सोलापुरात; नियोजनासाठी २७ तारखेला बैठक - Marathi News | Big news; Prime Minister in Solapur in August; Meeting on 27th for planning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान सोलापुरात; नियोजनासाठी २७ तारखेला बैठक

पहिल्या टप्प्यात दहा हजार घरकुलांचे ऑगस्टमध्ये वाटप होणार आहे. ...

स्वप्नांच्या घराला दरवाढीचा सुरूंग; हजार चौरस फुटांचे घर ५ लाखांनी महागणार - Marathi News | construction material prices increased; a thousand square feet house will cost up to 5 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वप्नांच्या घराला दरवाढीचा सुरूंग; हजार चौरस फुटांचे घर ५ लाखांनी महागणार

कोरोनानंतर घर स्वस्त मिळेल, असे सामान्यांचे स्वप्न आता स्वप्नच ठरणार आहे. ...