लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉलिवूड

हॉलिवूड

Hollywood, Latest Marathi News

निक जोनासच्या 'या' लूक्सपुढे बॉलिवूड सेलिब्रिटीही पडतील फिके! - Marathi News | priyanka chopras boyfriend nick jonas 5 stylish looks | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :निक जोनासच्या 'या' लूक्सपुढे बॉलिवूड सेलिब्रिटीही पडतील फिके!

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता निक जोनास सोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. काही दिवसांतच हे दोघेही लग्न करणार आहेत. ...

हॉलिवूड अभिनेत्री वेनेसा मार्केजने रोखली ‘टॉय गन’! पोलिसांनी खरोखरचं झाडली गोळी!! - Marathi News |  Hollywood actress Vanessa Marquez stops 'toy gun'! Police shot a real shot !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूड अभिनेत्री वेनेसा मार्केजने रोखली ‘टॉय गन’! पोलिसांनी खरोखरचं झाडली गोळी!!

 होय, चौकशीसाठी आलेल्या पोलिसांवर वेनेसाने खेळण्यातील बंदूक रोखली आणि पोलिसांनी ती खरी समजून गोळीबार केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ...

'ग्रे हेअर्स'चा फॅशन वर्ल्डमध्ये धुमाकूळ; केसांच्या 'या' रंगाचीही सेलिब्रिटींमध्ये चलती! - Marathi News | grey hair in trend now these colors are in also treand | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :'ग्रे हेअर्स'चा फॅशन वर्ल्डमध्ये धुमाकूळ; केसांच्या 'या' रंगाचीही सेलिब्रिटींमध्ये चलती!

कधी कोणती फॅशन ट्रेन्डमध्ये येईल हे सांगता येत नाही. त्यातच बॉलिवूड सेलिब्रिटी आणि फॅशन वर्ल्ड हे जुळलेलं समीकरण. एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये आहे आणि बॉलिवूडकरांनी ती डोक्यावर घेतली नाही म्हणजे अशक्यच. ...

मायकल जॅक्सनचं ४५ डिग्री झुकण्याचं गुपित, शूजमध्ये होती ही व्यवस्था! - Marathi News | Secret behind Michael Jackson's gravity-defying dance move | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मायकल जॅक्सनचं ४५ डिग्री झुकण्याचं गुपित, शूजमध्ये होती ही व्यवस्था!

जेव्हा पहिल्यांदा तुम्ही मायकल जॅक्सनला डान्स करताना पाहिला असेल तेव्हा अनेकांना वाटलं असेल की, यात काही Visual Effect चा वापर केला असावा. ...

दहाव्यांदा बाबा होणार ५७ वर्षांचा ‘हा’ हॉलिवूड स्टार!! - Marathi News | hollywood actor eddie murphy to become a father 10th time at the age of 57 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दहाव्यांदा बाबा होणार ५७ वर्षांचा ‘हा’ हॉलिवूड स्टार!!

अमेरिकन अभिनेता एडी मर्फी दहाव्या अपत्याचा बाबा बनणार आहे़ होय, एडीची पार्टनर पैज बुचर अलीकडे बेबी बम्पसोबत दिसली. ...

प्रियांका चोप्राच्या 'या' बॅगची किंमत वाचून थक्क व्हाल! - Marathi News | this bag of priyanka chopra costs more than a lakh rupees | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :प्रियांका चोप्राच्या 'या' बॅगची किंमत वाचून थक्क व्हाल!

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमी आपल्या ग्लॅमरस अवतारामध्ये दिसून येते. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी प्रियांका काही दिवसातच अमेरिकेतील प्रसिद्ध सिंगर निक जोनाससोबत बोहल्यावर चढणार आहे. ...

मॅगझिनच्या कव्हर फोटोमुळे कायली ट्रोल, 'इश्क' सिनेमातील सीनची यूजर्सना आठवण! - Marathi News | Kylie Jenner Gets Trolled For Her First Vogue Cover | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मॅगझिनच्या कव्हर फोटोमुळे कायली ट्रोल, 'इश्क' सिनेमातील सीनची यूजर्सना आठवण!

या फोटोची सोशल मीडियातून खिल्ली उडवली जात आहे. पण इतक्या सुंदर मुलीची खिल्ली का उडवली जात आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असले तर हा फोटो नीट बघा.  ...

बॉलिवूडच्या 'या' देसी गर्ल झाल्या फॉरेनच्या सुनबाई! - Marathi News | Indian actresses who married to foreigner guys | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :बॉलिवूडच्या 'या' देसी गर्ल झाल्या फॉरेनच्या सुनबाई!

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे लव अफेअर्स नेहमीच चर्चेचा विषय बनतात. सध्या बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये प्रियांका आणि निक जोनसच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरू आहेत. ...