आपला बोल्ड अंदाज आणि अवघ्या 18व्या वर्षात यशस्वी बिजनेसवुमन म्हणून जगभरात नावाजलेली कायली आज आपला 21वा बर्थडे साजरा करत आहे. कायलीचा जन्म 10 ऑगस्ट 1997 रोजी झाला. ...
फेसबुकवरच्या एखाद्या पोस्टला लाईट, कमेंट वा शेअर करण्याचे पैसे मिळतात, असे तुम्ही कधी ऐकले वा अनुभवले आहे का? पण अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतेय. ...
हॉलिवूड सिंगर डेमी लेवोटो गेल्या काही दिवसांपूर्वी ड्रग्जच्या अतिसेवनामुळे चर्चेत आली होती. ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे प्रकृती बिघडल्यानंतर तिला गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल केले गेले होते. ...
काशीत गंगास्नान करण्यासाठी गेलेली एक हॉलिवूड अभिनेत्री बुडता बुडता वाचली. होय, वाराणसीत अतुल गर्गच्या ‘द लीजेंड आॅफ पीकॉक’ या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. या चित्रपटाच्या शूटींगसाठी हॉलिवूड अभिनेत्री टेमी बार्टिया सध्या वाराणसीत आहे. ...
प्रियांका आणि निक यांनी गेल्या आठवड्यात म्हणजेच प्रियांकाच्या वाढदिवसाच्या दिवशी लंडनमध्ये साखरपुडा केला असल्याची बातमी पीपल या वेबसाईटने दिली आहे. त्यांच्या बातमीनुसार न्यू यॉर्कमधील एका मोठाल्या स्टोरमधून निकने प्रियांकासाठी खास अंगठी घेतली होती. ...
ड्रग्स ओव्हरडोजचा खुलासा तिच्या प्रवक्त्याने केलाय. ऑफिशिअल चार्ट या अमेरिकन वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, डेमी लोवेटो हिला बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ...