'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
हॉलिवूड, मराठी बातम्या FOLLOW Hollywood, Latest Marathi News
मेट गाला २०२१ या सोहळ्यात सगळ्यात गाजलेली बाब म्हणजे मॉडेल लोर्डेस लियॉनने हात वर करून दाखविलेले तिचे आर्मपिट हेअर.... ...
Priyanka chopra: बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकताच पती निक जोनास याचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. ...
मी ब्रा घालणार नाही,’असं तिनं निक्षून सांगितलं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...
‘आयर्नमॅन’ रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरने अलीकडे आपल्या सर्व चाहत्यांना ‘जोर का झटका’ दिला. होय, ‘आयर्नमॅन’ने असं काही केलं की, अख्ख्या जगभरातील त्याचे चाहते टेन्शनमध्ये आलेत. ...
रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ब्रिटनीच्या बाजुने मैदानात उतरली आहे. सध्या रियाच्या या पोस्टची जोरदार चर्चा आहे. ...
द हॉलिवूड रिपोर्टरनुसार, या सिरीजचे एकूण 5 भाग असणार आहेत. याबाबत न्यूझिलंडमधील आऊटलेटने सर्वात प्रथम माहिती दिली. ...
'Tarzan' actor Joe Lara died: जो लारा यांनी 1989 मध्ये टेलिव्हिजन फिल्म टारझन इन मॅनहॅटन यात टारझनची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी टारझन: द इपिक अॅडव्हेंचर्स या टीव्ही सिरिअलमध्ये काम केले होते. ही सिरीज 1996-97 चालली होती. ...
एलियानेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नाविषयी सांगितले आहे. तिने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. ...