अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
हॉलिवूड, मराठी बातम्या FOLLOW Hollywood, Latest Marathi News
Robert Downey Jr's Latest Video : रॉबर्ट सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. त्याने अलीकडे एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. व्हिडीओत रॉबर्ट अतिशय अशक्त दिसतोय. ...
Will Smith : जगभरात विल स्मिथबाबत चर्चा होता आहे आणि तो मुंबईत (Mumbai) आला होता. विल स्मिथ २३ एप्रिलला मुंबईच्या कलीना एअरपोर्टवर दिसला. ...
Will Smith and Jada Pinkett-Smith : पत्नीची खिल्ली उडवली गेल्याने अभिनेता विल स्मिथने होस्ट क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती. आता बातमी अशी समोर येत आहे की, या प्रकारामुळे विल स्मिथच्या पर्सनल लाइफमध्ये मोठं संकट आलं आहे. ...
Kim Kardashian : २००७ मध्ये किम कर्दाशियांची एक सेक्स टेप इंटरनेटवर व्हायरल झाली होती. या व्हिडीओत ती तिचा एक्स बॉयफ्रेन्ड Ray J सोबत दिसली होती. ...
Jennifer Lopez Ring : जेनिफरची अंगठी फारच महागडी असल्याचं बोललं जात आहे. जेनिफरची अंगठी ८.५ कॅरेट नॅच्युरल ग्रीन डायमंड सेंटर स्टोनची आहे. ...
Jennifer Lopez-Ben Affleck Engagement : जेनिफर लोपेजच्या प्रतिनिधीने बेन एफ्लेकसोबतच्या साखरपुड्याला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी अफवा होती की, कपलने पुन्हा एकदा साखरपुडा केला आहे. ...
टेलिव्हिजन रिअॅलिटी स्टार जेमा कोलेंसने दावा केला की, केवळ हॅलो म्हटल्यावर लिओनार्डोने तिला यूएसमधील एका क्लबमधून 'बाहेर' काढलं होतं. ...
Falguni Shah: भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह यांनी 'ए कलरफुल वर्ल्ड'या अल्बमसाठी मुलांसाठी उत्कृष्ट संगीत अल्बम या श्रेणीमध्ये यंदाचा ग्रॅमी अवॉर्ड मिळविला आहे. ...