लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इतिहास

इतिहास

History, Latest Marathi News

अखेर ऐतिहासिक सराय इमारतीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा ! - Marathi News | Finally, the historic Sarai building has been granted the status of a state protected monument! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अखेर ऐतिहासिक सराय इमारतीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा !

प्राथमिक अधिसूचनेचा प्रस्ताव जाहीर : नागरिकांना दोन महिन्यांच्या आत नोंदविता येणार हरकती ...

रेल्वे घडविणार ऐतिहासिक गडकिल्ल्यांची सहल, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार शिवरायांचा वारसा - Marathi News | Railways will organize a tour of historical forts, Shivaji's legacy will reach the international level | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे घडविणार गडकिल्ल्यांची सहल, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार शिवरायांचा वारसा

Indian Railway News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेला १० दिवसांची पर्यटन सहल रेल्वेमार्फत आयोजित केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

Udayanraje Bhosale: रायगडावरून वाघ्याची समाधी काढून टाका; उदयनराजेंची मागणी - Marathi News | Remove the tiger's tomb from Raigad; Udayanraje's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Udayanraje Bhosale: रायगडावरून वाघ्याची समाधी काढून टाका; उदयनराजेंची मागणी

ब्रिटिशांनी महाराजांच्या समाधीसाठी दिलेले पैसे कुत्र्याच्या समाधीसाठीही वापरण्यात आले ...

छत्रपतींच्या घराण्यातील लोकांकडूनच इतिहासाला काळीमा फासणाऱ्यांची पाठराखण; सपकाळांची टीका - Marathi News | People from the Chhatrapati family are supporting those who tarnish history criticism of Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपतींच्या घराण्यातील लोकांकडूनच इतिहासाला काळीमा फासणाऱ्यांची पाठराखण; सपकाळांची टीका

मुलींची पहिली शाळा कुणी सुरू केली, याला इतिहास साक्षीदार आहे, उदयनराजे यांचे वक्तव्य दुदैवी व खोडसाळपणाचे आहे ...

शिक्षकांनी शब्दबद्ध केला सांगली जिल्ह्याचा इतिहास, ७०० गावांविषयी २२६३ धडे - Marathi News | Primary school teachers wrote 2263 lessons covering 700 villages, providing information about all the villages in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षकांनी शब्दबद्ध केला सांगली जिल्ह्याचा इतिहास, ७०० गावांविषयी २२६३ धडे

सांगली : जिल्ह्यातील सर्व गावांची माहिती देणारे वैशिष्ट्यपूर्ण धडे प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी लिहिले आहेत. ७०० गावांचे २२६३ धडे लिहिले ... ...

सर्वाधिक कमाईत ताजमहाल अव्वल - Marathi News | Taj Mahal tops the list of highest grossers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वाधिक कमाईत ताजमहाल अव्वल

Taj Mahal: ‘मुघलकालीन ताजमहाल’ हे तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारे एएसआय संरक्षित स्मारक ठरले आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील पाच वर्षांत ‘ताजमहाल’ने २९७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. ...

लाल महालात शाहिस्तेखानाच्या पराभवाचे शिल्प उभारा; लाल महाल स्मारक समितीची मागणी - Marathi News | Erect a sculpture of Shahiste Khan defeat in the lal mahal Demand of the lal mahal Memorial Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाल महालात शाहिस्तेखानाच्या पराभवाचे शिल्प उभारा; लाल महाल स्मारक समितीची मागणी

जागतिक पातळीवरील पहिला सर्जिकल स्ट्राईक अशी ओळख असलेल्या या घटनेचे शिल्परूपी स्मारक लाल महालात व्हावे ...

Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर होणार हेलिकाॅप्टरने पुष्पवृष्टी - Marathi News | A helicopter will shower flowers on the of Chhatrapati Sambhaji Maharaj samadhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर होणार हेलिकाॅप्टरने पुष्पवृष्टी

पुण्यतिथीनिमित्ताने नांदेडहून ३०० शंभूभक्त अनवाणी पायाने दोन महिन्यांपासून प्रवास करून फाल्गुन अमावास्येला वढू येथे पोहोचणार ...