लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंजवडी

हिंजवडी, मराठी बातम्या

Hinjawadi, Latest Marathi News

मुलांची रडारड, आरडाओरडा; चिमुकल्यांना कोंडून अंगणवाडी सेविका गेल्या मिटिंगला, हिंजवडीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | Children's screams and shouts; Anganwadi workers went to a meeting after locking up the children, shocking incident in Hinjewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांची रडारड, आरडाओरडा; चिमुकल्यांना कोंडून अंगणवाडी सेविका गेल्या मिटिंगला, हिंजवडीतील धक्कादायक प्रकार

शिक्षक नाहीत आणि अचानक दरवाजा बंद केल्याने, लहान मुलांनी घाबरून रडायला सुरुवात केली. हा प्रकार शेजारी उभ्या असणाऱ्या काही पालकांच्या लक्षात आला. कुलूप लावले असल्याने पालक सुद्धा हतबल झाले होते ...

कासारसाईला फिरायला गेले; येताना मिक्सरची धडक, तरुणीचा मृत्यू, तरुण जखमी, हिंजवडीतील घटना - Marathi News | Went for a walk in Kasarsai; On the way, a mixer hit her, young woman died, young man injured, incident in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कासारसाईला फिरायला गेले; येताना मिक्सरची धडक, तरुणीचा मृत्यू, तरुण जखमी, हिंजवडीतील घटना

दुचाकीवरून माघारी येत असताना भरधाव वेगातील मिक्सरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली ...

'ॲक्सिडेंट झोन’ बनलेल्या आयटी पार्कमध्ये ११ महिन्यांत ३६ मृत्यू; अवजड वाहनांची घुसखोरी वाढली - Marathi News | 36 deaths in 11 months in IT Park, which has become an 'accident zone'; Intrusion of heavy vehicles has increased | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'ॲक्सिडेंट झोन’ बनलेल्या आयटी पार्कमध्ये ११ महिन्यांत ३६ मृत्यू; अवजड वाहनांची घुसखोरी वाढली

वाहनांची अतोनात वर्दळ, अरुंद व खराब रस्ते, आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हा परिसर अपघातप्रवण झाला आहे ...

जबरदस्तीने मागितला जातोय राजीनामा, ‘आयटी’ संकटात; ३० ते ४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित - Marathi News | Resignation being forced, 'IT' in crisis; Employees in the age group of 30 to 45 years are vulnerable | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जबरदस्तीने मागितला जातोय राजीनामा, ‘आयटी’ संकटात; ३० ते ४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित

आयटी कंपन्यांकडून त्यांना मिळणारी वागणूक वेठबिगारासारखी आहे. अलीकडच्या काळात आयटी कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे ...

वडिलांसमोरच मुलीचा दुर्दैवी अंत; डंपरच्या धडकेत चाकाखाली येऊन युवतीचा मृत्यू, हिंजवडीतील घटना - Marathi News | Girl's tragic end in front of her father Young woman dies after being hit by dumper, incident in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडिलांसमोरच मुलीचा दुर्दैवी अंत; डंपरच्या धडकेत चाकाखाली येऊन युवतीचा मृत्यू, हिंजवडीतील घटना

तरुणी फॅशन डिझायनरचा कोर्स करत होती, तिला एक लहान बहीण असून, वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. ...

‘आज याला जिवंत सोडायचे नाही’, हॉटेलचे थकीत भाडे मागितल्याने तरुणावर पिझ्झा कापण्‍याच्‍या कटरने डोक्‍यात वार - Marathi News | 'I don't want to leave him alive today', youth stabbed in the head with a pizza cutter for demanding overdue hotel rent | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘आज याला जिवंत सोडायचे नाही’, हॉटेलचे थकीत भाडे मागितल्याने तरुणावर पिझ्झा कापण्‍याच्‍या कटरने डोक्‍यात वार

चाकूने वार, पिझ्झा कापण्‍याच्‍या कटरने आणि काटेरी चमच्‍याने डोक्‍यात वार केले, विटा व सिमेंट ब्‍लॉक फेकून मारले यामुळे तरुण गंभीर जखमी झाला आहे ...

भरधाव डंपरची दुचाकीला धडक; चाक डोक्यावरून गेले, युवतीचा जागीच मृत्यू - Marathi News | A speeding dumper hits a two-wheeler; the wheel goes over the girl's head, she dies on the spot | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव डंपरची दुचाकीला धडक; चाक डोक्यावरून गेले, युवतीचा जागीच मृत्यू

आयटी परिसरात अवजड वाहनांच्या अपघाताचे सत्र काही थांबताना दिसत नसल्याने नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ...

Hinjawadi: झोपेच्‍या १० गोळ्या खाल्‍ल्‍या; मालकाने सुरक्षरक्षकाला मदतीला पाठवले, महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न - Marathi News | Took 10 sleeping pills Owner sent security guard to help attempted to torture woman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Hinjawadi: झोपेच्‍या १० गोळ्या खाल्‍ल्‍या; मालकाने सुरक्षरक्षकाला मदतीला पाठवले, महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

महिला बेडरूममध्ये बेशुद्ध झाल्यावर त्यांना काही वेळाने जाग आली असता सुरक्षा रक्षक महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्‍न करीत असल्‍याचे दिसून आले ...