लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

वाळू घाटावर अनियमितता; तलाठी निलंबित - Marathi News |  Irregularities on the sand ghat; Talathi suspended | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाळू घाटावर अनियमितता; तलाठी निलंबित

तालुक्यातील टाकळगव्हाण येथील वाळू घाटावर वसमतचे प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केलेल्या तपासणीत अनियमितता आढळून आल्याने कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून कंत्राट रद्द करण्याची शिफारस केली आहे. तर तलाठी उज्जला मैड यांना निलंबित केले आहे. ...

पीकविमा मंजुरीत जिल्ह्यावर अन्याय - Marathi News |  Injustice in the Peasima Manjurati District | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पीकविमा मंजुरीत जिल्ह्यावर अन्याय

२0१७-१८ च्या हंगामात चुकीच्या आणेवारीमुळे अवघा १३ कोटींचा पीकविमा मंजूर झाला. त्यामुणे संबंधित अधिकारी व विमा कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी खा.राजीव सातव यांनी केली. ...

सिनेस्टाईल पाठलाग; तीन संशयित पकडले - Marathi News |  Cinestyle pursuit; Three suspects caught | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सिनेस्टाईल पाठलाग; तीन संशयित पकडले

गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांनी वैतागलेल्या बाळापूर पोलिसांनी तीन संशयितांना पीकअप गाडीसह अटक केली आहे. मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास ५ कि.मी. गाडीने तुफान पाठलाग करून सिनेस्टाईलने तीन संशयितांना जेरबंद केले. त्यांच्याकडे चोरीसाठी उपयुक्त व ...

‘समग्र’मुळे गणवेश मिळणार वेळेवर - Marathi News |  On a timely basis, 'composite' will get uniform | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘समग्र’मुळे गणवेश मिळणार वेळेवर

शालेय गणवेशाचा ४ कोटी २२ लाख ६७ हजार रूपयांचा निधी पाच गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला आहे. आता ‘समग्र शिक्षा अभियानात हा लाभ दिला जाणार असून गणवेश वेळेवर मिळणार आहेत. तर वाढीव तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना दोन गणवेशांचे ६०० रूपये मिळणार ...

अनुदान घेण्यास लाभार्थ्यांच्या रांगा - Marathi News |  Beneficiary Range to get grants | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अनुदान घेण्यास लाभार्थ्यांच्या रांगा

येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत संजय गांधी निराधार योजना, श्रावनबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसह इतर योजनेंतर्गत जमा झालेले अनुदान घेण्यासाठी बँक परिसरात सकाळी ९ वाजेपासूनच वयोवृद्ध लाभार्थ्यांनी तहान-भुकेची पर्वा न करता रांगा लावल्या होत्या. ...

गुन्हा मागे घेण्याची मागणी - Marathi News |  The demand for withdrawal of the crime | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गुन्हा मागे घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथे महावितरणच्या कार्यालयात डीपीसाठी गेलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख व इतरांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.निवेदनात म्हटले की, शिवसेनेचे ...

३ लाख पोत्यांचा हिशेब लागेना...! - Marathi News |  3 lakh bags were not counted ...! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :३ लाख पोत्यांचा हिशेब लागेना...!

शालेय पोषण आहाराच्या रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने मागितला नव्हे, तर रक्कम जमा करण्यासाठी सांगितले आहे. त्यावरून मोठा गहजब होत आहे. यातून हिंगोली जिल्ह्यात जेमतेम ७ लाख रुपये मिळतील. मात्र गोंधळ जणू कोट्यवधींची रक्कम जमा करायची असल्यासारखा होत आहे ...

हिंगोलीत कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या - Marathi News | Hingoli farmer suicides in debt | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

जिल्हा बँकेचे कर्ज व खाजगी कर्जाची परतफेड कशी करावी या चिंतेने ग्रासलेल्या गोरलेगाव येथील एका वृद्ध शेतकर्‍याने आज सकाळी विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ...