लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

अधिग्रहणाचे ३२ प्रस्ताव तहसीलला सादर - Marathi News |  Submission of 32 proposals to Tahasil | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अधिग्रहणाचे ३२ प्रस्ताव तहसीलला सादर

तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. विहीर व बोअर अधिग्रहणासाठीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल होत आहेत. पंचायत समितीने ३२ प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठवले आहेत. त्यापैकी फक्त चार प्रस्तावांना मंजुरी मिळालेली आहे. ...

पाचपैकी तीन संस्थांकडून कौशल्य प्रशिक्षण - Marathi News |  Skill training from three out of five organizations | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाचपैकी तीन संस्थांकडून कौशल्य प्रशिक्षण

दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास कार्यक्रमात शासनाने निवडलेल्या पाचपैकी तीनच संस्थांनी काम केले असून त्यातही एका संस्थेला ५0 चे उद्दिष्ट असताना तिने २५२ जणांना प्रशिक्षण दिल्याने पन्नास टक्क्यांपर्यंत तर उद्दिष्ट गाठता आले आहे. ...

जयभीमच्या घोषणांनी दणाणली हिंगोली - Marathi News |  Jayibhiman's declaration concludes with Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जयभीमच्या घोषणांनी दणाणली हिंगोली

येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध सामाजिक कार्यक्रमांसह सायंकाळी मिरवणुकाही काढण्यात आल्या. यात आबालवृद्ध हर्षोल्हासात सहभागी झाले होते. ...

ई-पाँसचा वापर न करणे महागात - Marathi News |  Not to be used in e-passage | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ई-पाँसचा वापर न करणे महागात

फेब्रुवारीपासून रेशनकार्ड धारकांना ई-पॉस मशिनचा माध्यमातून धान्य वाटप बंधनकारक केले आहे; परंतु तालुक्यातील अनेक रास्त भाव दुकानदार या मशीनचा वापर न करता धान्य वाटप करीत असल्याने अशा दुकानदारांवर सेनगाव तहसील कार्यालयाने थेट निलंबनाची कारवाई प्रस्तावि ...

न.प.त वाढली नियोजनशून्यता - Marathi News |  NPP increased appraisal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :न.प.त वाढली नियोजनशून्यता

वीजबिल भरायला नगरपालिकेकडे पैसे नाहीत. तर दुसरीकडे न.प.च्या सभागृहाने फेटाळल्यानंतरही रस्ता व डिव्हायडरच्या कामांच्या निविदा काढल्या जात आहेत. न.प.च्या या नियोजनशून्य कारभाराला विरोध करण्यासाठी प्रसंगी शिवसेना रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे शहरप्रम ...

गॅस सिलेंडरचा स्फोट; लाखोंचे नुकसान - Marathi News |  Gas Cylinder Blast; Loss of millions | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गॅस सिलेंडरचा स्फोट; लाखोंचे नुकसान

येथील गुरद्वारा दमदमा साहीब परिसरातील एका घराला आग लागली. आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. ...

लाच घेताना मुख्याध्यापक जेरबंद - Marathi News |  While taking a bribe, the headmistress Zerband | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लाच घेताना मुख्याध्यापक जेरबंद

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापकाने क्रीडा प्रशिक्षकाच्या मानधनाचा धनादेश देण्यासाठी १२ एप्रिल रोजी चार हजारांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडले. ...

२.३९ लाख घनमीटर गाळ काढला - Marathi News |  2.3 9 lakh cubic meters of mud removed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :२.३९ लाख घनमीटर गाळ काढला

जिल्ह्यात लोकसहभागातून गाळ काढण्याच्या मोहिमेला यंदा सुरुवातीलाच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे पाण्याची उपलब्धता होत असून शेतीही सुपीक होत असल्याने नागरिक लोकसहभागातूनच ही कामे करण्यावर भर देत आहेत. ...