जिल्ह्यात आरटीईमध्ये मोफत प्रवेश देणे क्रमप्राप्त असतानाही शुल्क आकारणाऱ्या दोन शाळा दोषी असल्याचा अहवाल शिक्षण समितीच्या बैठकीत सादर झाला आहे. या दोन्हीही शाळा हिंगोली तालुक्यातील असून त्यांच्यावर कारवाईची मागणी सदस्यांनी यावेळी केली. ...
वारंवार सूचना देवूनही जलयुक्तच्या कामांना गती नाही. काही अधिकारी तर यात लक्षच घालत नाहीत. त्यामुळे गतवर्षीचीच कामे होत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अशा अधिकाऱ्यांनी स्वत:च आढावा द्यावा, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी खडसा ...
समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत अहिल्यादेवी होळकर सिंचन विहिरींची कामे केवळ मंजूर केली जात आहेत. ती पूर्ण होत नसल्याने खा.राजीव सातव यांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरले. तर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनीही उपमुकाअ नितीन दाताळ यांना निलंबनाचा प्रस ...
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झालेले असतानाही भाजपच्या काळात पेट्रोल, डिझेलसह सर्वच इंधनाची होणारी भाववाढ व शेतीमालाला भाव नसल्याने काँग्रेसच्या वतीने गांधी चौकात एकदिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले. खा. राजीव सातव यांनी मोदींवर जोरदार टीका केल ...
मालवाहू ट्रकचे ब्रेक न लागल्याने उलटून जखमी झालेल्या चालकास तातडीने रूग्णालयात दाखल करून कॅबीनमधील २ लाख रुपयांची रोकड बाळापूर पोलिसांनी ट्रकमालकाच्या स्वाधीन केली. प्रामाणिकपणा अन् माणुसकीचे व कर्तव्य तत्परतेचे अनोखे दर्शन घडविले. ...
येथे श्री १00८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर जिजामातानगर यांच्या वतीने रामाकृष्ण नगरात सुरू असलेल्या जैन समाजाच्या पंचकल्याणक महोत्सवात आज आरतीच्या कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी होती. ...
परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेची राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली जागा कायम ठेवण्यासाठी या पक्षाकडून व्यूहरचना आखली जात असून त्या दृष्टीकोनातून या पक्षाच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची रविवारी नांद ...