लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू, मराठी बातम्या

Hindu, Latest Marathi News

महाधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्याची 'गावरान' साद; अळूचं फदफदं की ठेचा अन् भाकरी... - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande reaction on Twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्याची 'गावरान' साद; अळूचं फदफदं की ठेचा अन् भाकरी...

सोशल मीडियावर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून विविध पोस्टर्स, व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात येत आहेत. ...

हिंदू दाम्पत्याचं मशिदीत लग्न, वऱ्हाडी जेवले अन् कन्यादानही झालं - Marathi News | Hindu bride married in masque, people gathered for egalitarian function in kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू दाम्पत्याचं मशिदीत लग्न, वऱ्हाडी जेवले अन् कन्यादानही झालं

आशा आणि शरद असे हिंदू धर्मातील नवविवाहित जोडप्याचं नाव आहे ...

हिंदू धर्म देव नाकारण्याचे स्वातंत्र्य देतो; इतर धर्मांमध्ये ते नाही : एस. एल. भैैरप्पा - Marathi News | Freedom of reject God due to Hindu religion : S.L. Bhayrappa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदू धर्म देव नाकारण्याचे स्वातंत्र्य देतो; इतर धर्मांमध्ये ते नाही : एस. एल. भैैरप्पा

मी कन्नड लेखक म्हणून नव्हे, भारतीय लेखक म्हणून स्वीकारला गेलो. ...

राजस्थानमध्ये काँग्रेसचा निर्णय, पाकिस्तानातील निर्वासित हिंदुंना अर्ध्या किंमतीत जमीन - Marathi News | Congress's decision in Rajasthan, Pakistan's refugee hindu gets land at half price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये काँग्रेसचा निर्णय, पाकिस्तानातील निर्वासित हिंदुंना अर्ध्या किंमतीत जमीन

भारतीय जनता पक्षाने देशातील हिंदूंसमोर काँग्रेला हिंदूविरोधी असल्याचे दर्शविले आहे. तसं अभियान भाजपकडून चालविण्यात आले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी राजस्थानमधील काँग्रेस सरकारने पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना आपलसं करण्याची मोहिम सुरू केली आहे. ...

' मी हिंदुत्ववादी नाही’ ...धर्माकडे सर्वसमावेशक विचार म्हणून बघतो; डॉ. एल.एस भैरप्पा - Marathi News | 'I am not a Hindutwadi' ... I see religion as a consensus; Dr.L.S. Bhairappa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :' मी हिंदुत्ववादी नाही’ ...धर्माकडे सर्वसमावेशक विचार म्हणून बघतो; डॉ. एल.एस भैरप्पा

आपण इतर धर्मांचा, विचारांचा आणि श्रद्धांचा नेहमीच आदर केला आहे..... ...

हिंदूंना दहशतवादी सिद्ध करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; भाजपची टीका - Marathi News | Congress attempts to prove Hindus as terrorists; Criticism of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदूंना दहशतवादी सिद्ध करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; भाजपची टीका

जम्मूतील पोलीस उप अधीक्षकाच्या अटकेचे प्रकरण तापले ...

'मनसे आमूलाग्र बदलणार, भूमिका अन् ध्येयधोरणांचंही 'नवनिर्माण'' - Marathi News | 'MNS will change radically, change the role and goals of' reform ' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मनसे आमूलाग्र बदलणार, भूमिका अन् ध्येयधोरणांचंही 'नवनिर्माण''

भाजपाशी फारकत घेत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. ...

...म्हणून परदेशातील अनेक भारतीय गोमांस खातात; केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे वादग्रस्त विधान   - Marathi News | Union Minister Giriraj Singh Indians Abroad Are Eating Beef Bhagavad Gita Should Be Taught In | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून परदेशातील अनेक भारतीय गोमांस खातात; केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे वादग्रस्त विधान  

खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भगवतगीता श्लोक शिकवले पाहिजे. ...